Menu Close

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्मजागृती’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले तेजस्वी विचार !

भारतातील हिंदु धर्म नष्ट करायचा असेल, तर प्रथम येथील संस्कृती नष्ट करायला हवी, जिहाद्यांनी ओळखले आहे. काश्मिरी हिंदूंवर आक्रमण हे भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी करण्यात…

‘हिंदु राष्ट्रापासून हिंदु विश्वापर्यंत’ या ‘फोटो पॉईंट’ वर हिंदुत्वनिष्ठांनी काढली छायाचित्रे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्रापासून हिंदु विश्वापर्यंत’ या संकल्पनेवर आधारित ‘फोटो पॉईंट’ उभारण्यात आला होता. या ठिकाणी अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ असा…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ‘मंदिरांचे संघटन : प्रयत्न आणि यश’ या विषयावर संवाद

मंदिर संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करूया. आता केवळ भारतच नाही, तर संपूर्ण विश्वातील हिंदु मंदिरांच्या…

आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांची मागणी

पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे परकीय आक्रमकांनी पाडलेल्या देशभरातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करून भारताचा सांस्कृतिक…

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

सध्याच्या मंदिरांच्या संदर्भातील जे कायदे आहेत, त्यांच्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. हिंदूंची मंदिरे केवळ प्रार्थनास्थळे नाहीत, तर ते चैतन्याचे स्रोत आहेत. त्याचा लाभ सर्व हिंदु…

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात प्रथम दिनी ‘राज्‍यघटना आणि हिंदु राष्‍ट्र’ या विषयावर मान्‍यवरांनी मांडलेले परखड विचार !

वैद्यकीय शिक्षण घेतले असूनही जोपर्यंत प्रमाणपत्र प्राप्‍त होत नाही, तोपर्यंत ‘डॉक्‍टर’ म्‍हणून मान्‍यता प्राप्‍त होत नाही. त्‍याप्रमाणेच हिंदुबहुल व्‍यवस्‍था असली, तरी राज्‍यघटनेद्वारे भारत ‘हिंदु राष्‍ट्र’…

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद़्‍बोधन सत्रात मान्‍यवरांनी मांडलेले ओजस्‍वी विचार

भारतीय संस्‍कृती संपवण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’ एका षड्‍यंत्र चालू आहे. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’ हा संघटित गुन्‍हा मानला पाहिजे. आतापर्यंत ‘लव्‍ह जिहाद’ गुप्‍तपणे चालू होता; परंतु देहली…

हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढवण्‍यासाठी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाची आवश्‍यकता – जगद़्‍गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज

‘हिंदु जनजागृती समिती’च्‍या वतीने ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे. या ठिकाणी ‘सनातन हिंदु धर्माचे आचरण आणि त्‍यांचे महत्त्व’ यांविषयी जागृती करण्‍यासाठी अनेक…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी कर्नाटक येथील ‘पेजावर मठा’चे पेजावर श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांचा शुभसंदेश

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे) आयोजन ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. विश्वात हिंदूंसाठी केवळ भारत हा एकच देश आहे. या विश्वामध्ये…

रामनाथी, गोवा येथे वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला उत्‍साहपूर्ण वातावरणात प्रारंभ !

१० वर्षांपूर्वीच्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या विचारांच्‍या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्‍याप्रमाणेच पुढील १० वर्षांनंतर वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या बीजातून हिंदु राष्‍ट्र साकारलेले दिसेल.