मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांची चौकशी करा, तसेच मदरशांच्या ट्रस्टींच्या पार्श्वभूमीची चौकशी करा, अशी मागणी येथील भाजपचे (पक्ष) माजी नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ…
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन…
कर्नाटक सरकार करोडो रुपये चर्च आणि मशिदी बांधण्यासाठी तसेच चर्च आणि मशिदीच्या नूतनीकरणासाठी सन २०१३-१४ पर्यंत देत आहे. हे अनधिकृत आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे.
वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन न्यासाचे विश्वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस मिरज (सांगली) येथील सिद्धीविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा…
डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली तज्ञ डॉक्टरांची समिती निष्क्रीय राहिल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीने डॉ. लहाने यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली.
सावंतवाडी तालुक्यातील ‘सह्याद्री काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित’ या केवळ ४६८ सभासद असलेल्या संस्थेमध्ये सरकारने ३ कोटी ५५ लाख २० सहस्र इतकी…
देशाचा खरा कचरा जिहाद आहे. त्याला कधी स्वच्छ करणार ? हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये आतंकवाद ही मोठी समस्या आहे. हा वेळ आपण वाया घालवला, तर येणार्या…
२८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा या देशात हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करायला हवे, तसेच धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊया.
बत्तीस शिराळा येथे २० जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत धर्मप्रेमींनी धर्मशिक्षण घेण्याच्या निर्धार व्यक्त केला. यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता.