Menu Close

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

वर्ष १९७६ मध्ये घटनेतील कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले; मात्र धर्मनिरपेक्ष देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनैतिकता, प्रतिदिन होणारे अत्याचार दिवसेंदिवस…

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! – उच्च न्यायालय

तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर जमिनीच्या कागदपत्रांत अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या प्रकरणी दोन शासकीय अधिकार्‍यांचे निलंबनही झाले होते.

सनातनला दडपण्याच्या प्रयत्नांतून सनातनचे कार्य आणखी वाढणार ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

कर्नाटक राज्य सरकार हिंदु परंपरा, संस्कृती, धार्मिक विधी यांवर गदा आणून कायद्याने ते नष्ट करू पहात आहे. हे विधेयक संमत करण्याच्या कटामध्ये काही बुद्धीवादी, निधर्मी…

धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे…

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित झाल्यास काँग्रेस सरकारचा विनाश निश्‍चित ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना.

कर्नाटकात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी शासनावर दबाव आणत आहेत. सध्या असलेले अनेक कायदे सक्षम असून वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही.

पुढच्या अधिवेशनात श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांना आणण्याचा निश्‍चय करूया ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

मी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे सत्याला चिकटून राहून जनताद्रोही राज्यकर्त्यांशी लढा दिला. त्यात गुरुकृपेनेच मला यश लाभले. त्यामध्ये मी न्यायालयीन प्रक्रियेतील विधीसंमत अधिकारांचा उपयोग…

न्यायालयीन प्रक्रियेचा सुयोग्य उपयोग करून अधिवक्त्यांनी धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी ! – अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर

अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून…

उडुपी (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिदू आंदोलन !

उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ १२ जूनला सकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ…

मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !

जनावरांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांत अटक केलेले मुसलमान आणि हिंदू दोघेही निर्दोषच ! – श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

वर्ष २००६ आणि २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांत अटक केलेले मुसलमान आणि हिंदु आरोपी हे दोघेही निर्दोष आहेत. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह उर्वरित १०…