गणेश मंडळे तथा हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर प्रशासनाने सुडबुद्धीने केलेली हद्दपारीची कारवाई केली होती. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यावर अखेर हानीभरपाईपोटी पोलीस-प्रशासनाने हिंदुत्वनिष्ठांना दिलेे 10 हजार रुपये…
राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची धर्मप्रेमींना माहिती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने २३ मे या दिवशी माहितीचा अधिकार कार्यशाळेचे ‘ऑनलाईन’…
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. संतांच्या हत्यांचे अन्वेषण जलद गतीने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून 29 मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानचे सोने घेण्याच्या संदर्भात केलेले विधान; पालघर, तसेच अन्य ठिकाणी साधू-संत यांवर होणारी आक्रमणे, तसेच अन्य चालू घडामोडी यांच्यावर…
एकीकडे पंतप्रधानांपासून ते सुजाण नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस शिपाई यांच्यापर्यंत सर्वजण कोरोनाशी लढा देण्यासाठी दिवसरात्र झटत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी या लढ्यात व्यत्यय आणण्याचे…
मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर आदी मंदिरांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या धनाचा दुरुपयोग केला गेला आहे.
अधिवक्त्यांनी राज्यघटनेतील कलम ३६८ च्या आधारे घटनात्मकरित्या भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी साधनेच्या बळावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य आहे, असे…
हिंदु विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकाराचा वापर करून समाजातील दुष्प्रवृत्तींच्या विरुद्ध लढा दिला आहे. आपणही सामाजिक आणि लोकशाही यांतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात अधिवक्ता या नात्याने वैधानिक मार्गाने…
अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये त्यांचे कौशल्य आणि ज्ञान यांद्वारे घटनात्मक लढा देणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद