Menu Close

‘अखिल भारतीय सनातन समिती’च्या वतीने आयोजित श्रीराम कथेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

वंदनीय संतांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कथेला प्रारंभ झाला. या वेळी उपस्थित संतांचा पुष्पहार आणि पगडी घालून सत्कार करण्यात आला, तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

आता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील १८ मंदिरांनीही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या ११४ झाली…

भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’ला पर्याय नाही – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र…

श्री मनुदेवी, पारोळा बालाजी मंदिरांसह जळगावमधील 34 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन संसद भवनाच्‍या उद़्‍घाटनासाठी तमिळनाडूहून आलेल्‍या विविध अधीनम्‌च्‍या (मठाच्‍या) स्‍वामींचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यास शुभाशीर्वाद !

नवीन संसद भवनात ‘सेंगोल’ स्‍थापन करण्‍यासाठी तमिळनाडूमधील विविध अधीनम्‌च्‍या स्‍वामीजींना आमंत्रित केले होते. या उद़्‍घाटन सोहळ्‍यानंतर सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प्रमुख मठाधिपतींचा त्‍यांच्‍या निवासाच्‍या…

महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंडमधील ३ मंदिरांतही वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंड राज्यातील ३ मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यांमध्ये दक्ष प्रजापति मंदिर, पौडी येथील नीलकंठ महादेव मंदिर आणि देहराडूनमधील टपकेश्‍वर महादेव मंदिर…

जळगाव जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

नागपूर, अमरावती, अहिल्यानगर यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे…

अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती येथील श्री अंबामाता, श्री महाकाली संस्थासह मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर श्री महाकाली शक्तीपीठ येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील २५ मंदिरांमध्ये…

रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

आपल्याला नवीन राज्य स्थापन करायचे आहे, त्यामुळे आपण रामराज्याविषयी का बोलत नाही ? रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी…