Menu Close

महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंडमधील ३ मंदिरांतही वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंड राज्यातील ३ मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यांमध्ये दक्ष प्रजापति मंदिर, पौडी येथील नीलकंठ महादेव मंदिर आणि देहराडूनमधील टपकेश्‍वर महादेव मंदिर…

जळगाव जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

नागपूर, अमरावती, अहिल्यानगर यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे…

अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती येथील श्री अंबामाता, श्री महाकाली संस्थासह मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर श्री महाकाली शक्तीपीठ येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील २५ मंदिरांमध्ये…

रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

आपल्याला नवीन राज्य स्थापन करायचे आहे, त्यामुळे आपण रामराज्याविषयी का बोलत नाही ? रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी…

अमरावती (महाराष्ट्र) येथील ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !

अमरावती येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात संमत झालेल्या ठरावानुसार अमरावती येथील ९ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय ३० मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत घोषित…

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे – गोविंद चोडणकर, गोवा

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन श्री. गोविंद चोडणकर यांनी केले आहे. वीर सावरकर युवा मंच आणि हिंदू एकता समिती यांच्या संंयुक्त…

पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन…

हिंदु मठ-मंदिरांवरील सरकारी नियंत्रण कधी संपेल

वर्ष १९८६ ते २०१७ या कालावधीत केवळ तमिळनाडूमधील मंदिरांची ४७ सहस्र एकर, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील २५ सहस्र एकर भूमी बेपत्ता झाली आहे.

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला.