Menu Close

सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मातील २ पंथांच्या उपासनेच्या अधिकाराशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले.

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात चूक काय ?

हिंदू कधीही दुसर्‍याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी…

ताजमहालची भूमी आमच्या घराण्याच्या पूर्वजांची !

राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहाल आणि जयपूर यांच्या नात्याविषयीची नवीन माहिती उघड केली. त्यांनी सांगितले की, ताजमहालची भूमी ही आमच्या पूर्वजांची आहे. ही भूमी आमचा…

ओडिशातील श्री जगन्नाथ मंदिराला धोका ठरणारा ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ थांबवा !

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे चालू असलेला ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ हा प्रकल्प येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराला गंभीर धोका पोचवू शकतो, अशी शक्यता विश्‍व हिंदु परिषदसमर्थित…

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.

ताजमहालचे खरे स्वरूप शोधण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगर्‍यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !

मध्यप्रदेशचे भाजप सरकार मंदिरांच्या भूमीहिन पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देणार !

 भूमीहिन असणार्‍या मंदिरांच्या पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देण्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

हिंदुद्वेषाची परमावधी !

आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी…