Menu Close

(म्हणे) ‘आम्ही धर्म आणि देव यांच्या विरोधात नाही, त्या आधारे फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात आहोत !’ – डॉ. हमीद दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वर्ष १९९० पासून ‘अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा’ करण्यासाठी लढत राहिले.

वारंवार पालटणार्‍या आरोपींमुळे अन्वेषण यंत्रणांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अन्वेषण यंत्रणा सातत्याने अन्वेषणाची दिशा आणि व्यक्ती पालटत आहेत. पुणे पोलिसांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वर्ष २०१४ मध्ये आरोपी म्हणून प्रथम खंडेलवाल आणि…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालय (बी.एच्.यू.) अभ्यास केंद्रामध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आधारित अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता वेद, पुराण, रामायण, महाभारत,…

पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्‍लोक !

सामाजिक माध्यमांतून एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्‍लोक लिहिण्यात आल्याचे दिसत आहे.

कालाय तस्मै नमः ।

सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी…

वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

वापी येथील धर्मपूर आणि कपराडा येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २१ कुटुंबांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. विश्‍व हिंदु परिषदेच्या प्रयत्नातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यात…

राष्‍ट्रीय वारकरी परिषद सिद्ध करत असलेले ‘शिवचरित्र’ पारायण प्रत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी उपयुक्‍त ! – पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय

संभाजीनगर – छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संस्‍कृत श्‍लोक आणि प्राकृत ओवी स्‍वरूपात (पारायण प्रत) राष्‍ट्रीय वारकरी परिषदेने संकलित केले आहे. हे कार्य महत्त्वाचे असून…

(म्हणे) ‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक !’

आम आदमी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘हिंदु आयटी सेल’चे अनुज मिश्रा यांनी तक्रार केल्यानंतर…

कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे या प्रवासात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांचे दर्शन घेतले आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर…

हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे…