Menu Close

मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला संरक्षण पुरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मेरठ पोलीस अधीक्षकांना मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला. तिच्या वैवाहिक जीवनात पोलिसांनी हस्तक्षेप…

धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांसाठी आपल्यातील आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे. हनुमंतानेही असुरांशी लढतांना भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला होता. ‘युवावर्गच देशात क्रांती घडवू…

भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी हनुमंताची उपासना करा ! – प.पू. दास महाराज

सध्या चीनमधून जगभर कोरोना विषाणू पसरला आहे. यामुळे संपूर्ण विश्‍वावर संकट कोसळले आहे. वास्तवात हा पृथ्वीवरील अधर्माच्या विनाशकाळाचा आरंभ आहे. या विषाणूवर सध्या लस मिळाली…

सौदी अरेबियातील शाळेच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश !

सौदी अरेबियाने शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश केला आहे. सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत अन्य देशांचा इतिहास आणि संस्कृती…

कोरोनाच्या काळात धर्म, अध्यात्म आणि रामचरितमानसचे पठण औषधाप्रमाणे लाभदायक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडवा, चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला नववर्षारंभ असण्याला नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याचा उल्लेख प्राचीन वेदांमधे आहे. संतांचे साहित्य,…

कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !

 कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.

कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष मार्गिका

डेहरादून ते हरिद्वारपर्यंतच्या ४ मार्गिकेच्या महामार्गावरील एका बाजूची मार्गिका पवित्र स्नानाच्या दिवशी पूर्णपणे मोकळी  ठेवण्यात येणार आहे.

श्रीलंकेत जेथे सीतामातेला बंदी बनवून ठेवण्यात आले होते, तेथील दगड श्रीराममंदिराच्या बांधकामासाठी आणणार !

अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिरासाठी श्रीलंकेत ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला बंदी बनवून ठेवले होते, त्या ‘सीता एलिया’ तेथील एक दगडही याच्यासाठी वापरण्यात येणार…

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष मुलाखत प्रसारित

महाशिवरात्रीच्या व्रतामागील शास्त्र भाविकांना कळावे, यासाठी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली.