Menu Close

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष मुलाखत प्रसारित

महाशिवरात्रीच्या व्रतामागील शास्त्र भाविकांना कळावे, यासाठी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु संघटनांकडून जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘वर्ल्ड हिंदु फाऊंडेशन’, ‘द वर्ल्ड हिंदु पंडित ऑर्गनायजेशन’ आणि ‘द प्रोविंशियल गोटेंग हिंदूज’ या ३ हिंदु संघटनांनी जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन केले होते.

रामचरितमानस आणि शिक्षा !

सध्याच्या कायदेप्रणालीने हिंदु धर्मग्रंथांचा उल्लेख निकाल देतांना करणे, ही धर्मग्रंथांची परिपूर्णता आणि कालातीतता स्पष्ट करते. या धर्मग्रंथांतील शिकवणुकीनुसार मानवजातीने आचरण केल्यास निश्‍चितपणे समष्टी हित जपले…

देवतांचा अवमान करणार्‍या मुनव्वर फारूकी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्पक म्हणणे होते. आज ते असते, तर भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर असे मत त्यांनी खचित्च व्यक्त…

केरळ राज्यातील शालेय अभ्यासक्रमात शस्त्रकर्माचे जनक म्हणून सुश्रुताचार्य ऐवजी अबू अल कासीम याचा उल्लेख

धर्मांधांचे उदात्तीकरण करण्यासाठी खोटा इतिहास प्रसारित करणारे केरळच्या साम्यवादी सरकारचे शिक्षण मंडळ ! लहानपणापासून मुलांना खोटा इतिहास शिकवून भावी पिढीची दिशाभूल करणार्‍या साम्यवाद्यांवर कठोर शिक्षा…

हिंदुद्वेषाची अडगळ !

हिंदु समाजात घडणार्‍या अयोग्य गोष्टी, अपप्रकार, दांभिकता सांगू नये, असे अजिबात नाही; पण ते सांगण्याची लेखकाची पद्धत अशी होते की, कुणाही युवा पिढीतील वाचकाला ‘हिंदु…

शेतकरी आंदोलन करणारे खलिस्तान समर्थक असून त्यांना आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा होतो !

केंद्र सरकारने महंत परमहंस दास यांच्या या आरोपाचे अन्वेषण करून देशाला वस्तूस्थिती काय आहे, हे सांगावे !

हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे : आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर, हिंदु जनजागृती समिती

ईश्‍वरी कार्यात राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य…