Menu Close

भारतियांची नैतिकता रसातळाला ?

अमेरिकेत विवाहबाह्य संबंधांना ऊत आल्यावर तेथील सरकारने ‘बॅक टू फॅमिली’, ‘बॅक टू मदरहूड’ यांसारख्या चळवळी चालू केल्या. लोकांना लग्न टिकवण्यासाठी आवाहन केले. असे आवाहन भारतियांना…

धुळे येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्म अणि मंदिरे यांच्या रक्षणार्थ विदर्भस्तरीय मंदिर विश्‍वस्तांची ऑनलाईन बैठक

या बैठकीत नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. प्रत्येक मंदिरामध्ये सात्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, धर्मशिक्षण फलक लावावेत, सर्व धर्मबंधूंनी…

महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करावी ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी करावी ! मुळात अशी मागणी हिंदूंना करण्यासही लागू नये, सरकारने ती स्वतःहून करून हिंदूंच्या सदिच्छा घ्याव्यात,…

वेदांचे महत्त्व जगात पोचवणारे ब्राझिलचे जोनास मसेटी उपाख्य ‘विश्‍वनाथ’ !

विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याच्या जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान…

लहानपणी रामायण आणि महाभारत यांतील कथा ऐकायचो – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

लहानपणी इंडोनेशियामध्ये असतांना हिंदु महाकाव्य रामायण आणि महाभारत यांतील कथा ऐकायचो; म्हणून माझ्या मनात भारताविषयी कायमच एक विशेष स्थान राहिले आहे, असे विधान अमेरिकेचे माजी…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये आयुर्वेदानुसार होणार ‘गर्भसंस्कार’ चिकित्सा !

पुरो(अधो)गामी, तथाकथित सेक्युलरवादी, साम्यवादी यांनी बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या या चिकित्सापद्धतीला ‘वैद्यकीय उपचारांचे भगवेकरण’ म्हणून हिणवल्यास कुणाला आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही !

तुम्ही एखाद्या चित्रपटाचे नाव ‘अल्ला बॉम्ब’ किंवा ‘जिझस बॉम्ब’ ठेवू शकता का ? : अभिनेते मुकेश खन्ना

‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. मला विचाराल, तर या चित्रपटावर बंदी घालणे सध्या योग्य ठरणार नाही; कारण याचा केवळ ट्रेलर…

जोपर्यंत ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव पालटत नाही, तोपर्यंत चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये !

श्रीलक्ष्मीदेवीचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव पालटावे. जोपर्यंत चित्रपटाचे नाव पालटण्यात येत नाही, तोपर्यंत या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये,…

हिंदु धर्माला आतंकवादाशी जोडणारे पुस्तक ब्रिटीश शाळेने आणि प्रकाशकाने मागे घेतले !

विदेशातील हिंदू हे हिंदु धर्माचा अवमान होत असेल, तर लगेच जागृत होऊन विरोध करतात, तर भारतातील हिंदू निष्क्रीय आणि निद्रिस्त असतात !