Menu Close

श्रीलंकेत हिंदूंचे होणारे बलपूर्वक धर्मांतर रोखण्यासाठी हिंदू संघटित

श्रीलंकेत हिंदूंचे होणारे बलपूर्वक धर्मांतर आणि मंदिरांवर होणारे आक्रमण रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना काढण्यासाठी अनुमाने ७५ धर्मप्रेमी हिंदू श्रीलंकेच्या मन्नार जिल्ह्यात नुकतेच संघटित झाले होते.

‘मेकॉले शिक्षणपद्धतीद्वारे हिंदूंच्या मनातून काढलेला धर्म आज पुन्हा शिकवण्याची आवश्यकता !’

मेकॉले शिक्षणपद्धतीने हिंदूंच्या मनातील धर्म काढून टाकण्यात आला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आजतागायत हीच शिक्षणपद्धत रेटली जात आहे. त्यामुळे उपासना, धर्माचे आचरण, धर्माची शिकवण यांपासून हिंदू दूर…

‘हिंदु’ म्हणून मतदान करण्याची वेळ आली असतांना भांडत रहाणे, हा कर्मदरिद्रीपणा ठरेल : उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘‘या देशातील हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून मतदान करेल, असा दिवस येईल.’’ ती वेळ आली असतांना समज-अपसमज यांतून किंवा सत्तेच्या लालसेपोटी आपण भांडत…

मल्लपूरम् : रंगपंचमीच्या दिवशी नमाज पठणाला जाणार्‍या २ मुलांसाठी लोकांनी रंग उडवणे थांबवले

मल्लपूरम् (केरळ) येथे रंगपंचमी साजरी करत असतांना २ मुसलमान मुले पांढरा सदरा आणि पायजमा घालून मैदानात आली आणि त्यांनी नमाज पठणासाठी जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा…

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या संचालकांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी भुसावळ प्रांताधिकार्‍यांना निवेदन

विज्ञापनाच्या प्रसारणावर त्वरित बंदी घालावी, अशा मागण्यांचे निवेदन नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथील प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती…

युद्ध जिंकायचे कि क्रिकेट ?

१७ फेब्रुवारी या दिवशी गिंदोडिया मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या सभेला एकवटलेल्या ११ सहस्र हिंदूंनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष केला. धर्मसंस्थापक भगवान…

माघ पौर्णिमेला कुंभपर्वात त्रिवेणी संगमावर दीड कोटी भाविकांनी केले भावपूर्ण वातावरणात स्नान

भाव-भक्तीचा संगम असलेल्या कुंभनगरीतील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये अनुमाने दीड कोटी भाविकांनी १९ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमेला स्नान केले.

राज्यकर्ते शिवछत्रपतींचा आदर्श अनुसरत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !

जेम्स डगलस या ब्रिटीश यात्रेकरूने भारतभ्रमण केल्यानंतर ब्रिटनमध्ये परत गेल्यावर सांगितले, ‘मूठभर इंग्रज कोट्यवधी भारतियांवर राज्य करू शकले; कारण भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले !’

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या इतिहासद्रोही नाटकाच्या विरोधात देहली पोलिसांना निवेदन

देहली येथे होणार्‍या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या इतिहासद्रोही नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून संसद मार्ग पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

राजकीय नेत्यांनो, सर्वधर्मसमभावाच्या पोकळ वल्गना कशाला ?

काही पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथाच्या धर्मग्रंथावर कोणतेही भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर कोणी धर्मग्रंथावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पंथबाह्य केले जाते.…