Menu Close

अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !

अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिराचे १४ फेब्रुवारी या दिवशी उद्घाटन केल्यानंतर १ मार्चपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्याचसमवेत या मंदिरात वस्त्रसंहिता लागू…

पणजी येथील प्रमुख २ मंदिरे आणि वेर्णा येथील एक या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

गोव्यात डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यानंतर पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि मळा, पणजी येथील श्री मारुति…

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अबुधाबी येथील हिंदु मंदिराचे उद्घाटन

संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले. अबुधाबी येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे.

तीसगाव (अहिल्यानगर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

जगातील प्राचीन संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती, प्राचीन धर्म म्हणजे हिंदु धर्म आहे. हा हिंदु धर्म टिकवायचा असेल, तर प्रत्येकाने संघटित होणे आवश्यक आहे.

भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केल्यास जगातील अन्य १५ राष्ट्रे हिंदु राष्ट्र होण्यासाठी सिद्ध !

भारत हे विश्‍वाचे हृदय आहे. भारत दिशाहीन झाल्यास त्याचा संपूर्ण विश्‍वावर वाईट परिणाम होतो. यामुळेच भारताला भारताच्या मूळ रूपात आणणेे आवश्यक आहे. भारताने स्वतःला हिंदु…

ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

३१ जानेवारीला न्यायालयाने दुपारी ४ च्या सुमारास पूजा करण्यास आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पूजेची व्यवस्था करून दिल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास पूजा आणि शयन आरती करण्यात…

जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय निश्चित आहे – पराग गोखले, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आपल्यासमोर ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न नसून ‘इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’, हा प्रश्न आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा…

देवस्थानांच्या रक्षणासाठी संयुक्त लढा आवश्यक – पुजारी श्रीहरि नारायण दास अस्रण्णा

देवस्थानांना केवळ पूजेपुरते मर्यादित न ठेवता संस्कृतीचे रक्षणही झाले पाहिजे. देवस्थानांतून धर्म आणि परंपरा यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे.

प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री रामललाच्या मूर्तीचे भाव पूर्णपणे पालटले !

देवाने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत, अशी अनुभूती श्री रामललाची मूर्ती साकारणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितली.

उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या ११७ मदरशांमध्ये श्रीरामाची कथा शिकवली जाणार !

उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणार्‍या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाच्या कथेचाही समावेश करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात ११७ मदरसे चालवले जात आहेत.