शहरात नोकरी करणार्या मुलांना आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांना शहरातील चकाकीपणा जास्त मोहक वाटतो. माणसांविषयीची आत्मीयता न्यून झाली आहे.
राष्ट्र आणि धर्म संकटांत आहे. विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काहीही न करणारे भारतीय रोहिंग्यांना साहाय्य करत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला.
धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्ती यांचा अपवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्ता यांची नोंदणी करण्याचा आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार…
‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ.
यवतमाळ येथील तिवसा या गावात १२ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभा झाली. सभेला स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दशक्रिया’ चित्रपटातील अनेक दृष्य आणि संवाद ब्राह्मण समाज आणि पुरोहित यांची निंदा करणारे, तसेच समाजात जातीयवाद निर्माण करणारे आहेत.
भारतात भारतीय स्त्रियांच्या विटंबनेचा प्रकार सर्रास होत आहे. आपल्या शीलरक्षणासाठी १५ सहस्र स्त्रियांसह राणी पद्मावतीने जोहार करत अस्मिता जोपासली आहे.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे व्रत घेतले, तसे आता युवकांनी हिंदु राष्ट्राचे व्रत घ्या.
उर येथील प्राचीन अवशेषांमधून सर लिओनार्द वूले यांनी नवीन शोध लावले आहेत. त्यांचे हे नवीन शोध म्हणजे आधुनिक पुरातत्व शास्त्रातील मोठा विजयच आहे. उर येथे…
‘हिंदु धर्मशास्त्राने गाय, नदी आणि भारतभूमी यांना ‘देवी’ संबोधून त्यांना मातेचे स्थान दिलेे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे. सर्व प्राण्यांमध्ये गाय हा सर्वांत…