Menu Close

म्हणे, हिंदु धर्माने लोकांना दैवाधीन आणि आळशी केले !

हिंदु धर्माने लोकांना दैवाधीन, म्हणजे प्रारब्धाधीन केले नाही, तर ‘जीवनात काही गोष्टी प्रारब्धाधीन असतात’, हे सत्य शिकवले. तसेच ‘साधना केल्यास प्रारब्ध सुसह्य होते ’, हेही…

हिंदूंना पाश्‍चिमात्त्य संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करण्यापासून रोखण्यासाठी श्री. रूपेश शर्मा यांची बर्थडे हवन संकल्पना

३ सप्टेंबर या दिवशी पवई येथील श्री अय्यप्पा विष्णु मंदिर येथे बर्थडे हवन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. पुराहितांनी ज्याचा…

विज्ञानाचा थिटेपणा सिद्ध करणारे स्वामी वरदानंद भारती यांचे तेजस्वी विचार !

कोणीतरी कुठेतरी म्हणतो की, विज्ञानाचे धर्माला आव्हान निर्माण झाले आहे. वास्तविक विज्ञानाचे धर्माला कधीच आव्हान असण्याची शक्यता नाही आणि हिंदु धर्माला तर नाहीच नाही !…

इटलीच्या महिलेकडून तिच्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी काशी येथे शांती अनुष्ठान

इटली येथील सारा नावाच्या महिलेने गंगानदीच्या किनारी तिच्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी तुलसी घाटावर अनुष्ठान केल्याची घटना समोर आली आहे.

भगवान रामाचे बाण क्षेपणास्त्रांसारखे होते ! – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी

भगवान रामाचा एक-एक बाण म्हणजे क्षेपणास्त्र होते. रामाने लोकांची सुटका करण्यासाठी त्याचा वापर केला होता. रामाने बनवलेला सेतू चर्चेचा विषय आहे.

ब्रिटीश उच्चायुक्तांची हरिद्वार येथील देव संस्कृती विद्यापिठाला भेट

डोमिनिक यांनी या भेटीला ऐतिहासिक म्हटले, तसेच शिक्षण आणि संस्कृती यांच्यासाठी विद्यापिठाकडून करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक केले. उच्चायुक्त विद्यापिठात केवळ १५ मिनिटे थांबणार होते…

वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती !

वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य…

जेजुरीत सोमवती यात्रेला तीन लाख भाविकांची गर्दी

महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली.

भारताच्या अद्वितीयत्वाचा अभ्यास करणार्‍या कॅरोलिना गोस्वामी यांचे क्रांतीकारी विचार !

कॅरोलिना सध्या हिंदी आणि संस्कृत या भाषा शिकत असून गेल्या ६० वर्षांत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेले भारताचे वर्णन कसे खोटे आहे, हे त्या त्यांच्या ‘युट्यूब चॅनेल’वरून…

हिंदूंनो, उठा, जागे व्हा ! तुमचा धर्म आणि संस्कृती धोक्यात आहे, त्याचे रक्षण करा ! – फ्रान्सुआ गोतिए

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नायक नसून ते संपूर्ण जगाचे महानायक आहेत. ते एक महान योद्धा, आध्यात्मिक आणि दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी सर्व हिंदूंचे…