Menu Close

दैनिक तरुण भारतच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना आरतीचे निमंत्रण !

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांचा आज राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभाग अत्यल्प आहे. केवळ तरुण भारत, सामना, आपला वार्ताहर आणि सनातन प्रभात यांसारखी दैनिकेच…

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी घोटाळेबाज अंनिसची चौकशी केल्यास धागेदोरे मिळू शकतील ! – सनातन संस्था

डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे.

स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत केल्यास एकही हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

सध्या धर्माचरणाअभावी कुटुंबव्यवस्था ढासळली असून अनेक हिंदु युवती पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्या आहेत. दुसर्‍या बाजूला धर्मांध हिंदु युवतींना आमिषे दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत.

धर्माचार्य आणि इतिहास अभ्यासक यांची मते विचारात घ्यावीत अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील !

गेल्या ३ आठवड्यांपासून या मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करून येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यां भाविकांच्या…

इसिस’च्या विरोधात सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना पुढे येऊ देणे चुकीचे असून त्यांना रोखले पाहिजे ! – डॉ. राजेंद्र कांकरिया

हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि…

हिंदू सणांनाच कायदे आडवे येतात ? – शिवसेना

सायलेन्स झोन असो की, अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या…

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते निर्दोष मुक्त !

फेब्रुवारी २००८ या दिवशी जोधा-अकबर या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण असल्याने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. या प्रकरणी पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर अकारण लाठी आक्रमण केल्याने त्याचे…

स्वामी विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथील जगद्विख्यात स्मारक (विवेकानंद रॉक मेमोरियल) !

‘विवेकानंद रॉक मेमोरियल’ तमिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात स्थित आहे. वर्ष १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीत आले होते. या निर्जन स्थानी साधना करून त्यांना जीवनाचे लक्ष्य आणि…

हॉलंडच्या हिंदु शाळांच्या अभ्यासक्रमात श्रीमदभगवदगीता आणि उपनिषदे यांतील शिकवण समाविष्ट

हॉलंडच्या हिंदु शाळांमध्ये आता ५ व्या श्रेणीपासून जागतिक शिक्षण अनिवार्य बनवण्याच्या उद्देशाने श्रीमदभगवदगीता आणि उपनिषदे यांसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांमधील शिकवण समाविष्ट करण्यात आली आहे.

कृष्ण मठातील इफ्तार नंतर हिंदु संघटना करणार मठाचे गोमुत्राने ‘शुद्धीकरण’

गायींची कत्तल करणारे आणि गोमांस खाणाऱ्यांनी अन्नब्रह्म भोजनगृहात नमाज अदा करण्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे श्रीराम सेनेचे म्हणणे आहे.