Menu Close

शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करणारे खाजगी विधेयक संसदेच्या पुढच्या अधिवेशनात येणार !

भाजपचे खासदार रमेश बिधुडी संसदेच्या पुढील अधिवेशनात शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करण्यासाठीचे खाजगी विधेयक मांडणार आहेत. ज्या शाळा भगवद्गीता शिकवणार नाहीत, त्यांची मान्यता रहित करण्याची…

भगवद्गीता केवळ कथा नाही, तर विज्ञान आहे ! – डॉ. विजयकुमार डॅश

भगवद्गीता ही केवळ कथा नसून त्यामध्ये विश्‍वाला मंगलमय करणारे विज्ञान सामावलेले आहे. ती जर केवळ गोष्ट असती, तर दहा सहस्र वर्षे टिकलीच नसती, असे प्रतिपादन…

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते, असे प्रतिपादन…

पुणे शहरात होणार्‍या हिंदु ऐक्य दिंडीत १०० हून अधिक वारकरी सहभागी होणार !

पुणे येथे कर्वेनगर भागात रहाणारे दैनिक सनातन प्रभातचे वाचक ह.भ.प. वांजळे महाराज यांच्या घरी श्री विठ्ठलाला चंदनाची उटी लावण्याचा सोहळा होता. त्या वेळी १०० हून…

मंदिरांत साकडे घालण्याचा उपक्रम म्हणजे हिंदु राष्ट्र येण्यासाठी हिंदूंनी देवाकडे केलेली आर्त आळवणी !

महाराष्ट्र येथे विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे…

केरळ राज्यात वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे प्रसारकार्य !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने एर्णाकुळम् जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी प्रवचने आयोजित केली होती. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शालिनी सुरेश यांनी २ मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व आणि हिंदूंचा नववर्षदिन…

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांतीसाठी हिंदू यज्ञयाग करणार

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यदिनी क्वाझुलू-नतालच्या पोर्ट शेपस्टन शहरातील क्रीडा मैदानावर प्राचीन वैदिक यज्ञयाग करण्याचे तेथील हिंदूंनी ठरवले आहे.

इटकळ (जिल्हा धाराशिव) येथे हिंदु जनजागृती समितीकडून धर्माविषयी मार्गदर्शन

टकळ (जिल्हा धाराशिव) येथे हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी जीवनात धर्माचे महत्त्व, धर्मावरील आघात आणि धर्माप्रती असलेले कर्तव्य यांवर मार्गदर्शन…

नेपाळचे माजी पंतप्रधान श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद यांच्याशी पू. (डॉ.) पिंगळे यांची भेट !

कोणालाही ‘सेक्युलर’चा अर्थ ठाऊक नाही. कोणत्याही देशाच्या संविधानात ‘सेक्युलर’ लिहिलेले नाही. भारतात आणीबाणीच्या काळात मध्यरात्री अचानक देशाला ‘सेक्युलर’ घोषित केले गेले. नेपाळमध्येही असेच झाले आहे.

हिंदु धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

भारताचार्य सु.ग. शेवडे हे ८२ वर्षांचे आहेत. त्यांनी देशविदेशांत १ सहस्र २५० व्याख्याने, तसेच १४ पुस्तकांचे लेखनही केले आहे.