Menu Close

मध्यप्रदेशात आहे देशातील एकमेव सीता मंदिर

भारतात देवळे व मंदिरांची संख्या जास्त असली तरी रामाचे मंदिर म्हणजे सीताराम मंदिर असेच मानले जाते. सीतेचा समावेश पंचकन्यांमध्ये होत असला तरी देशात सीता मातेचे…

तुळजापूर आणि पंढरपूर येथे #मंदिर रक्षणासाठी कृती समितीच्या बैठका

तुळजापूर येथे १५ मार्च या दिवशी श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षण कृती समितीची बैठक पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज…

जयंती : हिंदूंनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध व्हावे

शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईतील ७ मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांना ‘शिवजयंती आणि शिवचरित्र’ या विषयांवर व्याख्यान घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

हिंदूंनी उपासनेने बळ वाढवावे ! – चारूदत्त आफळे

शिवचरित्र सांगतांना हिंदुत्व या शब्दाऐवजी ‘लोकांचा राजा’, ‘जनतेचा राजा’ अशी नावे दिली जातात; परंतु हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदूंचे रक्षणकर्ते अशीच शिवरायांची खरी ओळख आहे.…

भाग्यनगर येथील माकपच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली

येत्या १९ मार्च या दिवशी निझाम महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.

धर्माचरण केल्यानेच लव्ह जिहादचा बीमोड करता येईल ! – सौ. अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंंदु मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात धर्मांतराला बळी पडत आहेत. लव्ह जिहादचा वाढता धोका ओळखून हिंदूंनी संघटित व्हायला हवे. धर्माचरण केल्यानेच आपण…

डेरवली (जिल्हा रायगड) येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा !

डेरवली येथे १५ मार्चला शिवजयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि…

धूलिवंदनच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचा समाजोपयोगी उपक्रम

धूलिवंदनाच्या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने बोरिवली आणि घाटकोपर येथे प्रथमोपचार वाहन फिरवण्यात आले.

सातारा येथे रंगपंचमीनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदने

रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली.

नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठ आणि युवावर्ग यांना मार्गदर्शन तसेच नभोवाणी आणि वाहिनी यांवरील कार्यक्रमात सहभाग

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा