Menu Close

वेदांमध्ये आधुनिक विज्ञानाची मुळे रुजलेली आहेत ! – शास्त्रज्ञ डॉ. अरविंद उंटवाले

प्राचीन इतिहासाचा आणि ऋषि-मुनी यांनी केलेल्या कार्याचा समाजाने सखोल विचार केला पाहिजे. ऋषि-मुनी यांनी हे ज्ञान ध्यानातून प्राप्त केले आहे. वेदांमधील श्‍लोकांचा केवळ वरवर विचार…

ज्ञानेश्‍वरीचे जपानी भाषेत भाषांतर होणार !

संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीचे जपानी भाषेत भाषांतर करण्याचा प्रा. इवावो शिमा यांचा त्यांच्या निधनानंतर अपूर्ण राहिलेला प्रकल्प त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. चिहिरो कोईसा पूर्ण करत आहेत.

आदि शंकराचार्यं यांच्यावर आधारित धड्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

आदि शंकराचार्य यांच्याविषयी लोकांना माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आेंकारेश्‍वर येथे एका संस्थेची स्थापना करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर आधारित धड्याचाही शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल,…

विज्ञानाला जेथे मर्यादा येतात, तेथे अध्यात्माचा प्रांत चालू होतो ! – शास्त्रज्ञ डॉ. सुबोध पंडित

आईनस्टाईनसारखा वैज्ञानिकही शेवटी अज्ञात शक्तीला मान्यता देतो. विज्ञानाला विश्‍वासंबंधी जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते आणि येथेच अध्यात्माची भूमिका चालू होते. विज्ञानाला जेथे मर्यादा येतात, तेथे…

अमेरिकेतील गायिका माईली सायरस यांच्या घरी लक्ष्मीपूजा !

अमेरिकेतील गायिका (पॉप स्टार) माईली सायरस (वय २४ वर्षे) यांनी नुकतीच त्यांच्या घरात लक्ष्मीची शस्त्रोक्त पूजा केली. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीची आणि श्रीगणेशाची प्रतिमा, धूप, अगरबत्ती,…

५० वर्षांनंतर हिंदु परंपरेनुसार मेक्सिकोच्या दांपत्याने केला पुन्हा विवाह

याविषयी ऑस्कर म्हणाले, ‘‘मागील भारतभेटीच्या वेळी भारतीय संस्कृती आणि लोक यांमुळे मी अतिशय प्रभावित झालो. मी जेव्हा येथील संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, तेव्हा माझ्या असे…

योगमुद्रेने हृदयविकार बरा झाला – डॉ. आर्.डी. दीक्षित यांचा दावा

योगमुद्रेमुळे हृदयविकार बरा होण्यासाठी घेत असलेल्या १६ गोळ्या बंद झाल्या आणि हा आजार बरा झाल्याचा दावा ७९ वर्षीय डॉ. आर्.डी. दीक्षित यांनी केला आहे. त्यामुळे…

कर्नाटकातील बेल्लारी या जिल्ह्यातील संडूर गावातील पर्वतावरील ‘स्कंद क्षेत्री’

हंपी, कर्नाटकातील बेल्लारी या जिल्ह्यातील संडूर गावातील पर्वतावरील कार्तिकेयाच्या क्षेत्री, म्हणजे ‘स्कंद क्षेत्री’ जाणे. या तीर्थांच्या ठिकाणी १२ मास आणि २४ घंटे पाणी वहाते; पण…

हिंदूंच्या शौर्याच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही, हे जनतेने दाखवून दिले ! : श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आगामी हिंदुद्वेषी चित्रपट ‘पद्मावती’ आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, तसेच चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे…

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आचरण केल्यासच गणेशाची कृपा संपादन करता येईल ! – सुनील कदम

गणेशपूजा, गणेशोत्सव यांमागील शास्त्र आपल्याला ठाऊक नाही; कारण आपल्याला धर्मशिक्षणच दिले जात नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो; पण त्यांनी केलेले धर्माचरण लक्षात घेत…