Menu Close

भारतच विश्‍वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल ! – स्वामी गोविंददेवगिरी

प्रभु श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपसातील वैर विसरून एक व्हायला हवे. भारतच विश्‍वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल. मानवता कमी झाल्याने प्रत्येक देश अडचणींना तोंड…

लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या तक्रारींच्या निवारणासाठी बाणसवाडी (बेंगळुरू) पोलिसांनी पोलीस ठाण्यातच केला वास्तूदोष होम, सुदर्शन होम आणि शत्रूसंहार याग !

तक्रारींची वाढती संख्या पहाता हतबलता येऊन त्याच्या निवारणासाठी देवाचा धावा करणे बरोबरच आहे; मात्र असे करतांना पोलिसांनी नाकर्तेपणा, अकार्यक्षमता हे दोष घालवून स्वतःचे क्रियमाण वापरले,…

एका रात्रीत दिशा पालटलेले बिहारमधील सूर्यमंदिर !

१०० फूट उंचीचे हे सूर्यमंदिर सहस्रो वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. कोणार्क मंदिराप्रमाणेच येथेही सूर्यरथ आहे. या मंदिरातील ७ रथांवर दगडांत सुंदर कोरीवकाम आणि शिल्पे…

जल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ !

सध्याच्या काळात या खेळामध्ये काही विकृती (उदा. बैलांना पळवण्यासाठी मद्य पाजणे, त्यांच्या डोळ्यांत मिर्चीची पूड घालणे, या खेळावर बेटींग (पैज) लावणे आदी) निर्माण झाल्या आहेत.…

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा ! – डॉ. विजय भटकर

आधुनिक विज्ञानामुळे मनुष्य निसर्गावर विजय मिळवण्याचा विचार करतो; पण हा विचार म्हणजे महाघोटाळा आहे. आधुनिक विज्ञान निसर्गावर विजय मिळवण्यास शिकवते, तर वैदिक विज्ञान मनुष्याला निसर्गाचाच…

हिंदूंच्या प्राचीन आणि विशाल मंदिरांची सध्या पाकिस्तानात अशी आहे स्थिती . . .

पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि…

चीनमध्ये वाढणार ‘योग कॉलेज’च्या शाखा

सुमारे दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरू झालेल्या योग कॉलेजची लोकप्रियता वाढत असल्यामुळे आता या कॉलेजच्या शाखा वाढणार आहेत. चीन-भारत योग कॉलेज आणि पेइचिंग जिमेईचेनमेई गुंतवणूक कंपनीने…

उच्छ्वासातूनही ऑक्सिजन देणारा गाय हा एकमेव प्राणी ! – राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी

श्‍वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो; पण उच्छ्वासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केले आहे.

हिंदूंमध्ये पुनरुत्थानाची संजीवनी – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अनेक आक्रमकांनी प्रयत्न करूनही हिंदु धर्म नामशेष न होता आजही जिवंत आहे. जगातील अन्य देशांत झालेले धर्मांतराचे प्रयत्न यशस्वी झाले; मात्र भारतातील हिंदू त्यास पुरून…