Menu Close

बेंगळुरू येथे ६० देशांतील सहस्रावधी लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला !

नित्यानंद मठामध्ये नुकत्याच झालेल्या २१ दिवसीय ‘सदाशिवहोम’ या धार्मिक कार्यक्रमात सहस्रावधी विदेशी लोकांना हिंदु धर्माची दीक्षा देण्यात आली. ‘या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे लाखो लोकांची…

मंदिरांना अवैध म्हणून पाडण्याची शासकीय मोहीम तातडीने बंद करावी ! – भाजप आणि शिवसेना आमदारांची विधीमंडळात मागणी

राज्यभरात गेल्या १ वर्षापासून अतिक्रमणाच्या नावाखाली मंदिरे पाडण्याचा सपाटा महानगरपालिकेने लावला आहे. मंदिरांना उद्ध्वस्त करण्याची ही शासकीय मोहीम तातडीने बंद व्हावी, यासाठी भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी…

३०० वर्षापूर्वीचे प्राचिन दत्त देवस्थान

गिरणा व मन्याड नदीच्या संगमावर तसेच जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सायगाव (बगळी) येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मार्गशीर्ष पौर्णिमापासून (दत्त जयंती) यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.…

या गावातील सब भूमी गोपालकी

या गावात सर्व घरे मातीची बांधली गेली आहेत. म्हणजे या गावांत पक्के घर बांधण्याची ऐपत असलेले धनी लोकही कच्च्या मातीचीच घरे बांधतात कारण या गावात…

अखंड भारताची निर्मिती होणारच ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

पूर्वी भारत अखंड होता आणि सध्या तो नसला, तरी अखंड भारताची निर्मिती ही होणारच आहे, असे मार्गदर्शन पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ – पुरीपीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद…

भारतीय संस्कृतीही सनातन म्हणजे नित्य नूतन आहे ! – डॉ. गो. बं. देगलूरकर, अध्यक्ष, डेक्कन अभिमत विद्यापीठ

मंदिरे ही भक्तांची श्रद्धास्थाने आणि शक्तीचा स्रोत असल्याने त्यांना जपायला हवे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकातून जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे कार्य…

तणाव आणि नकारात्मक मानसिकता यांपासून सुटका करण्यासाठी अध्यात्म हा उपाय ! – डॉ. रसेल डिसूझा

आज प्रत्येक जण प्रगतीच्या मागे धावत आहे. त्यामुळे ताणतणाव, विविध आजार, नकारात्मक मानसिकता आदी गोष्टी या आपल्या पाठीशी लागलेल्या असतात. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर…

पन्हाळागडावर अवतरली पुन्हा एकदा शिवशाही !

शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध केला आणि २८ नोव्हेंबर १६५९ ला दख्खन दौलत ‘पन्हाळगडा’सारखा महत्त्वाचा दुर्ग जिंकला. त्याच दिवशी शिवरायांनी मशालीच्या उजेडात ‘पन्हाळगड’ पाहिला.

अधिक दुधाच्या लोभापायी देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर !

जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्‍याची कमतरता…

सनातनच्या ग्रंथांची माहिती रायचूर (कर्नाटक) जिल्ह्यातील सर्व शाळांच्या प्रमुखांपर्यंत पोचवणार ! – शिक्षण उपसंचालक, कर्नाटक

श्री. सिद्धय्या म्हणाले, सनातनचे ग्रंथ सर्व शाळांमध्ये पोचणे आवश्यक आहे. हे ग्रंथ आम्हाला मिळतात हे आमचे भाग्य आहे. ग्रंथांच्या माध्यमातून सनातन संस्था श्रेष्ठ कार्य करत…