Menu Close

तणाव आणि नकारात्मक मानसिकता यांपासून सुटका करण्यासाठी अध्यात्म हा उपाय ! – डॉ. रसेल डिसूझा

आज प्रत्येक जण प्रगतीच्या मागे धावत आहे. त्यामुळे ताणतणाव, विविध आजार, नकारात्मक मानसिकता आदी गोष्टी या आपल्या पाठीशी लागलेल्या असतात. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर…

पन्हाळागडावर अवतरली पुन्हा एकदा शिवशाही !

शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध केला आणि २८ नोव्हेंबर १६५९ ला दख्खन दौलत ‘पन्हाळगडा’सारखा महत्त्वाचा दुर्ग जिंकला. त्याच दिवशी शिवरायांनी मशालीच्या उजेडात ‘पन्हाळगड’ पाहिला.

अधिक दुधाच्या लोभापायी देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर !

जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्‍याची कमतरता…

सनातनच्या ग्रंथांची माहिती रायचूर (कर्नाटक) जिल्ह्यातील सर्व शाळांच्या प्रमुखांपर्यंत पोचवणार ! – शिक्षण उपसंचालक, कर्नाटक

श्री. सिद्धय्या म्हणाले, सनातनचे ग्रंथ सर्व शाळांमध्ये पोचणे आवश्यक आहे. हे ग्रंथ आम्हाला मिळतात हे आमचे भाग्य आहे. ग्रंथांच्या माध्यमातून सनातन संस्था श्रेष्ठ कार्य करत…

आळंदी येथील वारकरी महाअधिवेशनात समस्त वारकर्‍यांची एकमुखी मागणी, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला !’

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सातत्याने सनातन हिंदु धर्म, धर्मपरंपरा, रूढी यांवर टीका करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला, अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या १२ व्या…

आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षणाला धर्मशिक्षणाची जोड आवश्यक ! – श्री. रमेश शिंदे

एकीकडे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज आतून पोकळ होत आहे, तर दुसरीकडे अन्य पंथीय हिंदु धर्मावर विविध प्रकारे आक्रमण करत आहेत. आज ज्या सेंट झेवियरच्या कॉन्व्हेंट…

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ या विषयावर व्याख्यान

हुब्बळ्ळी येथील श्रीमद् उज्जयनी श्री सिद्धलिंग जगद्गुरु पुराण कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात १५० हून…

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे ! – महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, सोलापूर

४ डिसेंबर २०१६ यादिवशी होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आदेश शिवसेनेचे येथील जिल्हाप्रमुख श्री. महेश कोठे यांनी दिले. ‘शिवसैनिकांचे…

सरकारमध्ये धमक असेल, तर त्यांनी हलाल मांस, मातम अशा गोष्टींवर बंदी घालावी ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

केवळ कायद्याची पदवी घेतल्याने व्यक्ती बुद्धीवंत होत नाही. राजकीय नेते एका वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोष्टी करतात आणि दुसर्‍या वेळी हातात लिंबू घेऊन वाईट शक्तींचे निर्मूलन…

घराघरातील वाढते कलह थांबवण्याचे सामर्थ्य रामायणाच्या शिकवणीत ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आज शिक्षणातून आपल्यासमोर रामाचा आदर्श ठेवला जात नाही. पूर्वी रामायणाच्या कथा वडीलधार्‍यांकडून सांगितल्या जात असल्यामुळे श्रीरामाप्रमाणे आदर्शपणे कसे वागायला हवे, याचे संस्कार सर्वांवर होत होते.…