पद्मभूषण पुरस्कारप्राप्त डेव्हिड फ्रॉले यांनी योग आणि वैदिक विज्ञान यांत डी-लिट मिळवली आहे. त्यांनी वेद, हिंदुत्व, योग, आयुर्वेद आणि वैदिक भविष्य यांवर अनेक पुस्तके लिहिली…
हिंदू आणि हिंदु सैनिक पाकिस्तानला उद्ध्वस्त करतील. सीमा भागात मोठा गोंधळ माजेल. स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल. उसासाठी राज्यात मोठी आंदोलने छेडतील. भगवा झेंडा राज्य करेल.…
गुजरात गोसेवा विकास बोर्डाने महिलांना सूचना केली आहे की, त्यांनी गोयीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्यावर लावण्याचा प्रयोग करून पहावा.
अझरबैजान या ९५ टक्के मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन असे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर…
योगामुळे हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग, फुफ्फुसाचे विकार यांसारख्या व्याधींवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी येथे सांगितले.
बलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याविषयी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदावर हात ठेवून शपथ घेतली. ते हाऊस ऑफ लॉर्डसमधील सर्वांत अल्प वयाचे…
मुंबईतील प्रसिद्ध ‘अंधेरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्या महिलांना, तसेच हाफ पॅन्ट मधील घालून येणार्या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात…
वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी येथील इंद्रकिलाद्रीमधील कनकदुर्गा मंदिरात आरंभलेला ३ दिवसीय वरूण याग नुकताच संपन्न झाला. या वेळी वेदमंत्रांचे पठण करण्यात आले.