स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग या शहरातील ३ ते १८ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या…
घाटपूरजवळील बेहाता येथे असलेल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून ‘पावसाळा कसा जाईल’, याविषयी अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या आगाशीमध्ये पाणी साठवून हे…
शाळेत दाखला घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आम्हाला विचारतात की, तुम्ही तुमच्या पाठ्यक्रमात संस्कृत भाषेला स्थान का दिले आहे ? त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, ही…
उज्जैन येथे काम मिळाल्यावर स्थानिक अधिकार्यांसोबत कामाची चर्चा करता-करता तिला उज्जैन सिंहस्थपर्वाचे महत्त्व कळाले. कोणत्याही निमंत्रणाविना कोट्यवधी हिंदू या पर्वाला उपस्थित रहातात, हे सूत्र तिला…
१६ संस्कार आणि गोरक्षा यांविषयी संत आणि मान्यवर यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले. विशेष म्हणजे १६ संस्कारावरील लोकांच्या प्रश्नांचे समाधानही श्रद्धेयप्रवर पू. डॉ. गुणप्रकाश महाराज यांनी…
दुष्काळाचे चटके सहन करणार्या लातूरकरांना जीवनदान देण्यासाठी करण्यात येत असलेला पर्जन्यवृष्टी महायज्ञ यशस्वी होईल, असेही जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
लुप्त होत चाललेल्या वेदविद्येला पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच संस्कृत भाषेला पुन्हा मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आता स्वतच शालेय मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.…
सिंहस्थपर्वात विविध प्रकारचे साधू आले होते. ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. त्यांपैकी काही जण दिवसभर कडक उन्हात तपश्चर्या करत होते. एकीकडे कडक ऊन असल्यामुळे…
उज्जैन येथील हिंदूंच्या वैश्विक सिंहस्थपर्वातील तिसरे आणि शेवटचे अमृत (शाही) स्नान आज कृतज्ञतेच्या वातावरणात संपन्न झाले.
योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य असून त्यामुळे अल्झालयमरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले…