शिवसेना नगरसेवक श्री. रमेश म्हात्रे यांनी आम्ही पुरोगामी विचारसरणीचे आहोत. अंधश्रद्धाळू नाही; परंतु मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले. या…
सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष
हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.
१० ऑगस्ट १९९० मध्ये इहाडो एअर नॅशनल गार्डचा पायलट बिल मिलर प्रशिक्षण करत होता. त्या वेळी अचानक त्याची दृष्टी ओरेगॉनमधील कोरड्या पडलेल्या सरोवराकडे गेली. तेथे…
सध्याचा हिंदु समाज झोपलेला आहे. त्याला जागृत करण्याची आवश्यकता आहे. संघे शक्ती कलौयुगे । या मंत्राचे पालन केल्यास हिंदूंचे पुढच्या काळात रक्षण होऊ शकते.
या वेळेस उपस्थितांना संबोधित करतांना पंडित देवकीनन्दन महाराज म्हणाले, मुलींच्या जन्माच्या आणि लग्नाच्या वेळेस लक्ष्मी घरी आली असे म्हटले जाते. हिंदु संस्कृतीत नारी सर्वत्र पूज्यनीय…
हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे विज्ञान आहे. हे विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे, असे गौरवमूर्ती डॉ. मोहन फडके यांनी या वेळी सांगितले. पू. शाहू महाराज यांचे…
उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली.
पूर्वी शाळांमध्ये मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे मुले संस्कारीत आणि धार्मिक बनत होती; परंतु आता मुसलमान आक्षेप घेतील, या भीतीमुळे…
बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना…
नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. यासाठी मनुष्यही तितकाच उत्तरदायी आहे. त्यामुळे सर्वत्र अशांती आहे. हवन, यज्ञ यांमुळे वातावरण शुद्ध रहाते आणि योग्य…