Menu Close

मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त हिंदूंचे संघटन !

येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक धर्माभिमानी फेरीत सहभागी होते. फेरीत विविध प्रकारचे चित्ररथ उभारण्यात…

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच ! – करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच आहे. या अधर्माचे फळ ज्याचे त्याला मिळेल, असे मार्गदर्शनपर उद्गार करवीरपिठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह…

श्री शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्तांचा निर्णय : श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्यास सर्वांना अनुमती

शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर सर्वांनाच प्रवेश देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी घोषित केला आहे. या निर्णयामुळे आता श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर…

श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांचा विरोध डावलून ग्रामस्थांनी केला गंगाजलाभिषेक !

देवस्थानच्या विश्‍वस्तांचा विरोध डावलत गुढीपाडव्याच्या दिवशी तालुक्यातील ३०० हून अधिक युवकांनी रूढीपरंपरेनुसार श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक केला.

पंचदशनाम जुना आखाड्याच्या पेशवाईचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पेशवाईच्या स्वागतासाठी उज्जैन शहरातील महत्त्वाचे मार्ग असलेल्या चामुण्डा माता चौक ते देवास गेट परिसरात ठिकठिकाणी हार्दिक स्वागताचे कापडी फलक…

महिलांनी अधिकारक्षेत्रात रहायला हवे : जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

मी महिलाविरोधी नाही. स्त्री ही मुलगी असतांना देवीसमान असते. विवाहानंतर तिला राजराजेश्‍वरीचा सन्मान दिला जातो, तर वृद्ध झाली की, ती मातेसमान असते. जेथे स्त्रीचे पूजन…

जर्मनीमध्ये ३२ सहस्र वर्षे जुनी नृसिंहाची मूर्ती सापडली !

येथे एका गुहेत भगवान श्रीविष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहाची ३२ सहस्र वषेर्र् जुनी मूर्ती पुरातत्ववेत्त्यांना सापडली आहे. त्यामुळे जगातील सर्व धर्मांपैकी सनातन वैदिक हिंदु धर्म…

व्हाईट हाऊसच्या ‘ईस्टर एग’मध्ये होणार योग सत्र

व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर सोमवारी होणाऱ्या ईस्टर एग सोहळ्यादरम्यान हजारो अमेरिकींना योग करण्याची संधी मिळणार असून, योग प्रशिक्षक त्यांना योगाचे धडे देणार आहेत.

महिलांनी धर्मपरंपरांचे काटेकोर पालन करावे : अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

घरातील स्त्री धर्मापासून दूर गेल्यामुळे हे प्रकार होत आहेत. आई ही सतत तेवणारी (जळणारी नव्हे) वात असते. ती स्वत: तेवून इतरांना उजेड देते. स्त्रीचे खरे…

जपानमध्ये जलदेवतेच्या रूपात होते देवी सरस्वतीची पूजा !

संगीत आणि विद्येची अधिष्ठात्री मानली जाणारी श्री सरस्वती देवी जपानमध्ये जलदेवतेच्या रूपात पुजली जाते. तसेच अन्य हिंदूंच्या देवतांची पूजा जपानमध्ये कोणत्या स्वरूपात होते यावषयी एक…