Menu Close

शासनाने देशप्रेमाची कृती करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करा : भाऊ तोरसेकर

श्री. नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी हिंदुत्वावर आक्रमण केले जात होते. आता ते सत्तेत आल्यावर थेट राष्ट्रवादावरच आक्रमण करून तो दुर्बळ करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

पंढरपुरात चार लाख भाविकांची मांदियाळी

चार लाख भाविकांच्या उपस्थितीत काल (दि. १८) पंढरपूर येथे माघ एकादशीचा सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्निक माघ एकादशीची शासकीय नित्यपूजा केली.

दक्षिण भारतातील कुंभमेळा महामहम महोत्सवाचा शुभारंभ !

१३ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण भारताचा कुंभमेळा समजला जाणार्‍या महामहम महोत्सवाचा शुभारंभ झाला. तांजावुर जिल्ह्यातील कुंभकोणमच्या आदिकुंबेश्‍वरर, नागेश्‍वरर, काशी विश्‍वनाथर, आबिमुगेश्‍वरर, कलाहस्तिश्‍वरर आणि सोमेश्‍वर मंदिरांत…

तमिळनाडूतील महाबलीपुरम येथे एका कड्यावर असलेला २५० टनाचा दगड (श्रीकृष्णाच्या लोण्याचा गोळा) १२०० वर्षांपासून नाही घरंगळला !

चेन्नई येथून ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपूरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच्याजवळ एका टेकडीच्या कड्यावर २० फूट उंच, १६ फूट रुंद आणि २५० टन वजनाचा अजस्र…

शिवछत्रपतींच्या डुडलसाठी शिवप्रेमींकडून ‘सोशल’ मोहीम

आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामंदिराविषयी मन की बात का करत नाहीत ?

२०१३ मध्ये प्रयाग येथील धर्मसंसदेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता ६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी येथे झालेल्या…

युनायटेड किंगडममध्ये सश्रद्ध हिंदू आहेत सर्वाधिक सुखी लोक !

२ फेब्रुवारीला युनायटेड किंगडममधील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स) एक सर्वेक्षण प्रसारित केले. यात आस्तिक आणि नास्तिक लोकांमधील सुखाच्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यात आला…

उत्तरप्रदेशात महंत आदित्यनाथ यांच्यासारख्या हिंदु मुख्यमंत्र्याची आवश्यकता ! – सहस्र संतांची एकमुखी मागणी

येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला…

निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

जेव्हा निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ज्या निवडक गोष्टी ते स्वतःबरोबर बाळगतात, त्यात हनुमानाची…

योगाचा समावेश शासनस्तरावर करण्यासाठी प्रयत्न

राज्य शासनाने अद्याप योगाचा समावेश क्रीडा प्रकारात मान्य केलेला नाही. योगाचा समावेश शासनस्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा प्रकार म्हणून व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्याशी बोलून प्रयत्न करणार असल्याचे मत…