Menu Close

‘लिव्ह इन रिलेशनशिप’द्वारे भारतातील विवाहसंस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ ही पद्धत निरोगी आणि सामाजिक स्थैर्य यांचे लक्षण म्हणता येणार नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन !

रत्नागिरी – भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला जातो.

उत्सवांमागील धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी धर्मशिक्षण असणे आवश्यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भोपाळ (मध्यप्रदेश) – आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी…

देशासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी हिंदु धर्म मला धैर्य आणि बळ देतो ! – ऋषी सुनक

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी १५ ऑगस्ट या दिवशी केंब्रिज विद्यापिठात चालू असलेल्या मोरारी बापूंच्या रामकथेला उपस्थिती लावली.

कपाळावर त्रिपुंड लावल्याने विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढले!

येथे कपाळावर त्रिपुंड (त्रिपुंड म्हणजे कपाळावर चंदन किंवा भस्म यांद्वारे ३ बोटांनी आडव्या काढलेल्या रेषा. यात २७ देवतांचा वास असतो.)

गोवा : वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू

वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या आशयाचा फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

मंदिर संस्‍कृती वृद्धींगत होण्‍यासाठी केवळ महाराष्‍ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्‍थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करूया.

सामाजिक माध्यमांत लोकप्रिय असणारे पाकिस्तानी महंमद शायन अली यांचा हिंदु धर्मात प्रवेश

सामाजिक माध्यमांत लोकप्रिय असणारे महंमद शायन अली यांनी  हिंदु धर्मात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील बहराईचमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतर केलेल्या १२ हून अधिक गरीब लोक हिंदु धर्मात परतले आहेत.

१६ ते २२ जून या कालावधीत गोव्‍यात ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून या कालावधीत एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित…