रावेत घाट येथील हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती काही वेळाने तरंगून वर येत होत्या. त्या मूर्तींचे हात, मुकुट भंग पावले होते. या मूर्ती अतिशय अयोग्यपणे हाताळून…
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली.
सध्या धर्माचरणाअभावी कुटुंबव्यवस्था ढासळली असून अनेक हिंदु युवती पाश्चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्या आहेत. दुसर्या बाजूला धर्मांध हिंदु युवतींना आमिषे दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत.
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून जीर्ण झालेली देवतांची चित्रे देवळाच्या बाहेर ठेवण्यात येत असल्यामुळे देवतांची विटंबना होत असल्याची बातमी २ जुलै या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून…
स्वतःचा गौरवशाली इतिहास जगाला सांगण्यात लाज कसली ? सर्व शास्त्रे सहस्रों वर्षांपूर्वी भारतात विकसित होती. हिंदूंच्या अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे !
एकीकडे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज आतून पोकळ होत आहे, तर दुसरीकडे अन्य पंथीय हिंदु धर्मावर विविध प्रकारे आक्रमण करत आहेत. आज ज्या सेंट झेवियरच्या कॉन्व्हेंट…
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील देणगीत मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने चोरणार्या दिनकर हनुमंत डोखे या कर्मचार्यास न्यायालयाने ३ वर्षे कारावास आणि १ सहस्र रुपयांचा दंड…
गोव्यात नरकचतुर्दशीच्या पूर्वसंधेला नरकासुर प्रतिमांची स्पर्धा भरवण्याचे स्तोम माजले आहे. दुर्दैवाने सर्व पक्षांचे नेते अशा स्पर्धांना पाठिंबा देत आहेत.
सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा – हिंदु जनजागृती समितीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन
भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले…
येथील थेरगाव घाटावर पिंपरी-चिंचवडमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाविकांना धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याचे आवाहन करत प्रबोधन मोहीम…