तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्ट्रीय पक्ष ‘भारत राष्ट्र समिती’च्या फलकावरील भारताच्या मानचित्रात (नकाशात) काश्मीरचा भाग…
तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांची पतंप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार
ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळल्याचे समोर आले आहे. ‘ट्रेंड्स’ भागामध्ये हे मानचित्र दाखवण्यात आले आहे.
भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्या ट्विटरच्या विरोधात येथे बजरंग दलाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात…
ट्विटरच्या ‘ट्वीप लाईफ’ या ‘करियर’संबंधी भागामध्ये दाखवण्यात आलेल्या जगाच्या मानचित्रामधील भारताच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवलेला नाही. यानंतर सामाजिक माध्यमांतून याचा विरोध होत…
जगभरातील विविध देशांचे ‘स्वतंत्रता’ या विषयावर मूल्यमापन करणार्या ‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकेतील संस्थेने तिच्या freedomhouse.org या संकेतस्थळावर भारताचा नकाशा दाखवला आहे.
देशभरातील काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रतिमा कुतिन्हो आणि आमदार शनिमोल उस्मान यांचा एका शब्दानेही निषेध केलेला नाही. याचाच अर्थ ‘काँग्रेसींचाही काश्मीर वगळलेल्या या मानचित्रांना पाठिंबा आहे’,…
प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांच्या केशकर्तनालयाच्या विज्ञापनात दाखवण्यात आलेल्या भारताच्या मानचित्रातून (नकाशातून) जम्मू-काश्मीर वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भाजपचे राहुल सिन्हा म्हणाले की, तृणमूल काँग्रेसला देशाची फाळणी करायची आहे का ? जे सैनिक काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश येथे देशवासियांच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावत…
देश, सैन्य आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात जोधपूरमध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला…