पाकच्या रावळपिंडी शहरामध्ये १०० वर्षे जुने असलेल्या मंदिरावर १० ते १५ धर्मांधांनी आक्रमण केले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले.
अमेरिकेतील कायदे कठोर असल्याने तेथे अशा प्रकारची कठोर शिक्षा केली जाते. भारत यातून काही शिकेल का ?
जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील मकस्सर शहरामधील एका कॅथोलिक चर्चसमोर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात काही जणांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहांच्या अक्षरशः चिंधड्या…
बांगलादेशातील उपजिल्हा शाल्ला येथील सुमानगंजमधील हिंदूंच्या नौगाव या गावावर १७ मार्चच्या दिवशी हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या सहस्रो धर्मांधांनी आक्रमण करून हिंदूंच्या ८० घरांची नासधूस केली.
भारताने बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’ने (एस्.एफ्.जे.ने) समर्थन मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. गुरपतवंतसिंह पन्नू हा…
पाकच्या फैसलाबाद येथे गेल्यावर्षी २५ जून या दिवशी एका अल्पवयीन ख्रिस्ती मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नव्हती.
इस्लामी देश पाकमध्ये याहून वेगळी काय स्थिती असणार ? याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या. आता भारत सरकारनेच या मंदिरांच्या आणि…
इस्लामी देश असलेल्या इराणची क्रूर मानसिकता यातून लक्षात येते ! अशा बुरसटलेल्या लोकांची मानसिकता पालटण्यासाठी कोणतीही मानवाधिकार संघटना, निधर्मीवादी, तथाकथित पुरो(अधो)गामी कधीही पुढाकार घेत नाहीत,…
आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक…
मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?