भारत-पाकिस्तान एकच आहे, फक्त मध्ये एक सीमा आहे. आपण एकाच भूमीवरील सदस्य आहोत. वाजपेयी साहेबांनीसुद्धा हे मान्य केले आहे. कारगील युद्ध करून पाकिस्तानने भारताच्या पाठीत…
कॅथाॅलिक ख्रिश्चनांचे दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांचे एका विवाहित महिलेशी जवळपास ३० वर्षांहून जास्त काळापर्यंत गुप्त संबंध होते.
उत्तर नायजेरियातील दोन गावांत बोको हरामच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाले. त्या भागातील सतर्कता समितीच्या सदस्यांनी ही माहिती दिली.
कराची येथील विमानतळावर वर्ष १९८६ मध्ये पॅन-अॅम विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्यामधील वास्तव प्रसंगांवर आधारित नीरजा या भारतीय चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.
ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७०० दशलक्ष डॉलर्स किमतीची ८ एफ- १६ ही फायटर विमानं विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे ओबामा प्रशासनाने अमेरिकी काँग्रेसला कळवले आहे.
भारत-पाकमध्ये शांतता कायम न ठेवण्यासाठी भारतच दोषी असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारत केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यावर अडून बसला आहे. बाकी मुद्द्यांचे काय? असा प्रश्नही मुशर्रफ…
लाहोरमधील ऐतिहासिक जैन मंदिर मेट्रो रेल्वेसाठी जमीनदोस्त करण्यात आले असून पाकिस्तानातल्या विरोधी पक्षांनी याचा निषेध केला आहे. पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते मियाँ मेहमूद उर रशीद…
बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूरच्या पुरबाहाटी दासपारा गावामध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून घरांची मोडतोड केली. महिलांवर लैंगिक अत्याचारही केले.
बांगलादेशमधील कुरीग्राम जिल्ह्यातील भातीर्भिता या गावात ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदूंची भूमी बळकावण्याच्या हेतूने ८-१० धर्मांधांनी एका वृद्ध हिंदु महिलेच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उधळून लावला.
हॉवर्ड विश्वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनातून शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.