Menu Close

पाकड्यांचा दहशतवाद सौदीच्या पैशावर

पाकिस्तानातील दहशतवाद पोसण्यामध्ये सौदी अरेबियाचा मोठा वाटा असून तब्बल २४ हजारांपेक्षा अधिक मदशांना आर्थिक रसद मिळत असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकन सिनेटर क्रिस मर्फी यांनी केला…

इजिप्तमध्ये लेखिका फातिमा नाऊत यांना इस्लामचा अवमान केल्याच्या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा !

इजिप्तमधील प्रसिद्ध लेखिका फातिमा नाऊत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बकरी ईदला जगभरात होणार्‍या प्राण्यांच्या हत्याकांडाच्या विरोधात आवाज उठवला होता. मानवी जगातील सर्वांत मोठे हत्याकांड, असा…

भारताचा तिरंगा फडकवणा-या पाकिस्तानील कोहलीच्या समर्थकाला होणार दहा वर्षांची शिक्षा !

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या समर्थकाने भारताच्या विजयानंतर घरावर तिरंगा फडकाविल्याने त्याला अटक करण्यात आली.

‘२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला’, बल्गेरियातील महिलेने केले भाकीत !

बल्गेरियातील एका महिलेने दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील २००१ चे हल्ले, २००४ ला त्सुनामी येणार, अशी अनेक भाकीते वर्तवली होती. ही भाकीतं काळाच्या ओघात खरी ठरली. वेंजेलिना…

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचे कौतुक केले आहे.

मलेशिया इसिसच्या हल्ल्याच्या दडपणाखाली

मलेशियामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) ही जागतिक दहशतवादी संघटना हल्ला घडविण्याची “अत्यंत गंभीर भीती‘ असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी म्हटले आहे.

पाक हिंदु क्रिकेटपटू कनेरिया म्हणाला, मी मरतोय, BCCI ने मदत करावी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची शिक्षा झालेला पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ICC समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी मदत करण्याची विनंती BCCI ला केली आहे.

हिंदू देवतेच्या मूर्तीचे अवशेष फ्रान्सकडून कंबोडियाला परत

सातव्या शतकातील एका हिंदू देवतेच्या मूर्तीचे फ्रान्समध्ये असलेले शीर तब्बल 130 वर्षांनंतर त्या देशाने पुन्हा कंबोडियाकडे सोपविले आहे. हे शीर मूळ शरीराला पुन्हा जोडण्यात आले…

तझिकिस्तान : दहशतवाद्यासारखे दिसू नये म्हणून १३००० दाढ्यांवर वस्तरा

दहशतवाद्यांसारखे दिसू नये म्हणून येथील पोलिसांनी १३ हजार पुरुषांची दाढी कापल्याचे समोर आले आहे. एका माहितीनुसार तझिकिस्तानातील सुमारे २००० हून अधिक फायटर सिरियात ISIS मध्ये…

विद्यार्थी स्पेलिंग चुकला म्हणून दहशतवादी?

ब्रिटनमधील एका शाळेत इंग्रजीच्या वर्गात एका शालेय विद्यार्थ्यांकडून ‘मी टेरेस ( terraced ) असलेल्या घरात राहतो’ या शब्दाऐवजी ‘मी टेररिस्टच्या (terrorist) घरात राहतो’असे लिहलं गेल्यानं…