Menu Close

मोरक्को देशात सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा बनवणे, आयात करणे आणि घालणे यांवर बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव ९३ टक्के मुसलमान वस्ती असणार्‍या देशात बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, तर अन्य देशांत का नाही ?

मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल – युरोपियन न्यायालय

स्विझर्लंडच्या एका मुस्लिम दाम्पत्याने युरोपियन न्यायालयात मुस्लिम मुलींनी मुलांसोबत पोहोण्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मुलांसोबत पोहोल्याने धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होते असे तक्रारीत म्हटले होते. मात्र,…

फ्लोरिडा विमानतळावर माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार; पाचजण ठार

पोलिसांना हल्लेखोराची ओळख पटली असून तो अमेरिकन सैनिक आहे. या व्यक्तीचे नाव इस्टर्बन सँटिआगो असल्याची माहिती सिनेटर बिल नेल्सन यांनी दिली. इस्टर्बन याने नोव्हेंबर महिन्यात…

ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार

नेरुल इस्लाम मर्झान असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून सोबत आणखी एका संशयित दहशतवादीही मारला गेला आहे. दहशतवादी मर्झानचे वय जवळपास ३० असून तो ढाका…

दुबईहून ५ किलो सोने घेऊन येणाऱ्या धर्मांधाला मुंबई विमानतळावर अटक

कबादशा मोहम्मद फवाज असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून तो दुबईहून सोन्याची ४२ बिस्किटे घेऊन भारतात आला होता. बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास फवाज हा…

पंतप्रधान मोदी इस्लामविरोधी असल्याचा इसिसचा आरोप

मुसलमानांनी मध्यरात्रीही साहाय्यासाठी हाक मारल्यावर त्यासाठी सिद्ध असल्याचे म्हणणारे पंतप्रधान मोदी इस्लामविरोधी कसे ? मदरशांना अनुदान देणारे मोदी इस्लामविरोधी कसे ? सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या…

पाकिस्तानमध्ये हिंदूविवाहांना मिळणार कायदेशीर मान्यता

मागील ६६ वर्षांपासून पाकिस्तानात राहणार्‍या हिंदू नागरिकांच्या विवाहाची नोंदणी होत नव्हती. यामुळे येथील हिंदू अस्वस्थ होते. मात्र, आता पाक लोकसंख्येच्या २ टक्के हिस्सा असलेल्या हिंदू…

तुम्ही स्वतंत्र व्हा – चीनचा ख्रिश्चन नागरिकांना सल्ला

चीनमधील ख्रिश्चन नागरिकांनी स्वतंत्र मार्ग निवडावा आणि आपल्या धर्माचे पालन करावे, असा सल्ला तेथील कम्युनिस्ट पार्टीने त्या देशातील ख्रिश्चनांना दिला आहे.ख्रिश्चन धर्मियांचे नियंत्रण व्हॅटिकन येथून…

इस्तंबूल : सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांकडून नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, ३९ ठार

तुर्कीमधील इस्तंबूल शहरात एका नाईट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागत समारंभात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३९ लोक ठार तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ठार…

मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्यात चीनची आडकाठी, संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रयत्न फसले

संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने पुन्हा एकदा आडकाठी आणली आहे.