Menu Close

हिंदूंचा छळ चालूच राहिल्यास ३० वर्षांनी बांगलादेशात हिंदू रहाणार नाहीत ! – प्रा. अब्दुल बरकत

जे बांगलादेशातील एका मुसलमान प्राध्यापकाच्या लक्षात येते, ते भारतातील एकाही शासनकर्त्याच्या, लेखकाच्या आणि पत्रकाराच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या ! अखलाकच्या प्रकरणात मात्र हेच…

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाची ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने संपादकीय लिहून नोंद घेतली !

अमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाची एका संपादकीयमधून नोंद घेऊन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर टीका केली आहे.

मलेशियातील हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड केल्याची ६ वी घटना !

मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बांगलादेशमध्ये एका धर्मांधाने फेसबूकवर कालीमातेच्या मूर्तीवर श्‍वानाने लघुशंका केल्याचे दाखवून देवीचे विडंबन केले !

बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याशी दूरभाषवर संपर्क केला.

जपानमध्येही हिंदु देवतांची पूजा केली जाते !

जपानमध्ये ब्रह्मा, गणेश, गरुड, वायु, वरुण आदी हिंदु देवतांची पूजा केली जाते. नुकतेच देहलीमध्ये छायाचित्रकार बेनॉय बहल यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येथे लावण्यात आले होते. त्यातून…

इस्रायल मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रीमंडळाने धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आवाजाची अधिकाअधिक मर्यादा निश्‍चित करणार्‍या विधेयकाला संमती दिली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास इस्रायलमधील…

बांगलादेशमधील हिंदूंवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २ ठार, ३० घायाळ !

बांगलादेशमधील गोविंदपूर जिल्ह्यात असलेल्या रंगपूर साखर कारखान्याच्या परिसरातील हक्काच्या भूमीतून जाण्यास नकार देणार्‍या मूळ हिंदु संथाल आदिवासींवर पोलीस, शीघ्र कृती दल आणि स्थानिक गुंड यांनी…

डोनाल्ड ट्रंप बनले अमेरिकेचे ४५ वें राष्ट्रपती, हिलरींना धक्का !

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून, वेगवेगळ्या भाकीतांना धक्का देत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाईट…

कांगो रिपब्लिकमध्ये स्फोट, भारताचे ३२ शांती सैनिक जखमी

कांगो रिपब्लिक येथे झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे ३२ शांती सैनिक जखमी झाले आहेत. स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. यूएन मिशनच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त…

जिहादचे समर्थन करणार्‍या पॅरिसमधील ४ मशिदींवर बंदी !

भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद असतांना आणि मशिदी अन् मदरसे यांतून जिहाद्यांना समर्थन, साहाय्य मिळत असतांना भारताने कधी त्यांच्यावर बंदी घातली नाही, हे लक्षात…