Menu Close

कांगो रिपब्लिकमध्ये स्फोट, भारताचे ३२ शांती सैनिक जखमी

कांगो रिपब्लिक येथे झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे ३२ शांती सैनिक जखमी झाले आहेत. स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. यूएन मिशनच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त…

जिहादचे समर्थन करणार्‍या पॅरिसमधील ४ मशिदींवर बंदी !

भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद असतांना आणि मशिदी अन् मदरसे यांतून जिहाद्यांना समर्थन, साहाय्य मिळत असतांना भारताने कधी त्यांच्यावर बंदी घातली नाही, हे लक्षात…

भारतीय कार्यक्रम दाखवला म्हणून पाकमध्ये चॅनेलचा परवाना रद्द

भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानातही सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली होती.

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार !

बांगलादेशच्या बगेर्‍हाट जिल्ह्यातील मोलार्‍हाट येथ महंमद सोभान नावाच्या धर्मांधाने एका ३५ वर्षीय हिंदु महिलेवर घरात घुसून बलात्कार केला. सदर महिलेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला…

संयुक्त राष्ट्र संघात प्रथमच दिवाळी !

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याठिकाणी पणतीसह हॅप्पी दिवाळी असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातही दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय.

म्यानमारमध्ये गायींची तस्करी केल्याप्रकरणी ३ धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट !

सप्टेंबर मासात बकरी ईदच्या वेळी ९० हून अधिक गायींची तस्करी केल्याप्रकरणी म्यानमारमध्ये ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. अवैधपणे ९२ गायींची तस्करी करण्यात…

बांगलादेशमध्ये बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

खुलना येथील मानवाधिकार कार्यकर्ते आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे समन्वयक श्री. अमरेश गइन यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या आक्रमणामागे बांगलादेशचे मासेमारी आणि…

ब्रिटनमध्ये इसिसचे समर्थन करणार्‍या धर्मांतरित मुसलमान मॉडेलला अटक

आतंकवादी संघटना इसिसला संपर्क केल्याच्या आरोपाखाली ब्रिटीश मॉडेल किंबर्ले मिनर्सला ७ ऑक्टोबरला रात्री पोलिसांनी अटक केली. मिनर्सवर अनेक दिवसांपासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा एम्आय-५ लक्ष…

पाकिस्तानचा काश्मीरला पाठिंबा, शरीफ पुन्हा बरळले

काश्मीरमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ यापुढेही सुरूच राहणार आहे. काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज…

अमेरिकेत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर टपाल तिकिटाचे प्रकाशन !

अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.