Menu Close

वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात ! – ग्रीस राजकन्या आयरीन

५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट घेतली होती. हे कुटुंब ईश्‍वराच्या शोधार्थ साधक बनून येथे आले…

तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका…

पाकिस्तानकडून बलुचिस्तान आणि गिलगिट प्रांतातील नागरिकांवर होणार्‍या अत्याचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला. या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेले बलुची नेते मजदक दिलशान बलूच यांनी तुम्ही एकवेळ…

जिहादी विळख्यात सापडलेला पाक आणि बलुचिवासियांचे बंड !

पाकिस्तानात आता तिथल्या जाणत्या वा अभिजनांना जिहादचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी क्वेट्टा येथे झालेली भीषण बॉम्बस्फोटाची घटना त्याचीच ग्वाही देते; कारण या स्फोटात…

शरणार्थींना प्रवेश देताना विचारसरणीची कठोर चाचणी होणे आवश्यक – डोनाल्ड ट्रम्प

मूलतत्त्ववादी इस्लामला रोखण्याचा निर्धार व्यक्त करतानाच अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, शरणार्थीची विचासरणी तपासण्यासाठी छाननी चाचणी घेण्यात यावी अशी सूचना मांडली…

पाक रुग्णालयात स्फोट; मृतांची संख्या ७०

क्वेट्टामधील प्रसिद्ध वकील बिलाल कासी यांच्यावर आज सकाळी गोळीबार होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या वकिलाचा मृतदेह या सरकारी रुग्णालयात आणला असता, तेथे शेकडो…

‘आयएस’च्‍या दहशतवाद्‍याला कुवैतमध्‍ये अटक

भारताने दिलेल्‍या सूचनांच्‍या आधारे कुवैतच्‍या सुरक्षा एजन्‍सीने टेरर फंडिंग आणि रिक्रूटमेंट करणार्‍या आयएसचा दहशतवादी अब्‍दुल्‍ला हादी अब्‍दुलअल ईनीजीला अटक केली आहे.

इराणमध्ये एकाच दिवशी २० सुन्नी पंथीय आतंकवाद्यांना फाशी !

शियाबहुल इराणने २० सुन्नीपंथीय आतंकवाद्यांना फाशी दिली. हे आतंकवादी अनेक हत्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या सूत्रावर दोषी आढळले होते.

डॉ. झाकीर नाईकचे ‘पीस स्कूल’ बंद होणार

इस्लामचे धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांच्या बांगलादेशमधील ‘पीस स्कूल’ नावाने सुरु असलेल्या सर्व शाळा बंद करा, असे आदेश बांगलादेश सरकारने दिले आहेत. झाकीर नाईक यांच्या…

मलेशियातील मंदिरांना सुरक्षा पुरवण्याची हिंदु संघटनांची मलेशियाच्या गृहमंत्र्यांकडे मागणी !

मलेशियामध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणात वाढ झाली आहे. यामध्ये आतंकवादी संघटनांचा हात असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर मलेशियातील हिंदु मंदिरांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मलेशियातील…

ऑलिम्पिकला लक्ष्य करण्याच्या बेतात असलेल्या १० जिहाद्यांना अटक

ब्राझील पोलिसांनी रिओ ऑलिम्पिक खेळांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या दहा संशयितांना अटक केली आहे. पुढच्या महिन्यात रिओ- दि- जेनेरिओ या शहरात ऑलिम्पिक खेळाला सुरूवात…