Menu Close

युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींविषयी सजग करणार्‍या कार्डिनलची पोपकडून हकालपट्टी !

एखादा पाद्री भविष्यात घडणार्‍या घटनांविषयी आधीच सतर्क करत असेल आणि त्याच्यावर जर अशी कारवाई होणार असेल, तर युरोपमधील लोकांची सुरक्षा वार्‍यावरच आहे, असेच म्हणावे लागेल…

धर्मच ती शक्ती आहे जी जगातील मोठ्या लोकसंख्येला ‘पर्यावरण योद्धा’ बनवू शकते ! – संयुक्त राष्ट्रे

उशिरा का होईना संयुक्त राष्ट्रांना धर्माचे महत्त्व लक्षात आले आहे. हिंदु धर्मात निसर्ग आणि पर्यावरण यांना पुष्कळ महत्त्व देण्यात आल्याने त्याच्या रक्षणाचा नेहमीच प्रयत्न केला…

‘डिजिटल’ आतंकवाद !

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत नुकताच एक कायदा संमत करण्यात आला. यामुळे देशातील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था अथवा वृत्तवाहिन्या या प्रसारमाध्यमांच्या बातम्या गूगल, फेसबूक आदी डिजिटल माध्यमांवरून प्रसारित होत असतांना…

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून…

‘फ्रान्स’हित सर्वोपरि ।

गेल्या काही वर्षांत झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणांमुळे होरपळलेल्या फ्रान्सच्या रक्षणासाठी मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या संसदेत इस्लामी आतंकवादाला खीळ बसवणारा पॅटी कायदा संमत करवून घेतला.

फ्रान्स सरकारने संसदेत संमत केले धर्मांधांवर नियंत्रण ठेवणारे विधेयक !

फ्रान्सच्या संसदेत इस्लामी कट्टरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांडण्यात आलेले ‘पॅटी’ विधेयक संमत करण्यात आले. यात बलपूर्वक विवाह, बहुविवाह, तसेच मशिदी आणि मदरसे यांवर लक्ष ठेवण्यात येण्याची…

इस्रायलच्या २० अभियंत्यांनी चीनला विकले घातक ड्रोनचे तंत्रज्ञान !

चीन इस्रायलसारख्या राष्ट्रहितासाठी दक्ष असणार्‍या देशातील अभियंत्याकडून असे तंत्रज्ञान विकत घेऊ शकतो, यावरून तो किती धूर्त आहे, हे लक्षात येते.

इस्लाम हा आतंकवादी आणि ढोंगी धर्म ! – कुवेतची गायिका इब्तिसाम हामिद

सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत हामिद यांनी म्हटले, ‘ज्यू धर्म महिलांविषयी अधिक सहिष्णु आहे. त्यामुळे मी तो स्वीकारत आहे. मी स्वच्छेने इस्लामचा त्याग करत आहे. इस्लाम…

म्यानमारमधील सत्तापालट !

भारतही स्वतः बलशाली झाल्यास हाती अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि व्यापक विचार करून त्यानुसार कृती करणे शक्य होते. म्यानमारमधील सत्तापालटातून भारताने बलशाली होणे किती महत्त्वाचे…

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अत्यंत दयनीय !

याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत; मात्र भारतातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर दगड भिरकावण्यात आल्याची अफवा जरी पसरली, तरी हिंदूंना लगेच ‘तालिबानी’, ‘असहिष्णु’ ठरवून…