Menu Close

स्कॉटलंडमधील प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर कार्यशाळा

स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग या शहरातील ३ ते १८ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या…

दोन लाख पौंड भरू, पण शरणार्थी नकोत : आॅबेरविल-लिएली गावातील रहिवाशी

राजकीय अस्थिरतेने ग्रासलेल्या आफ्रिका व आशिया खंडातील देशांमधून युरोपमध्ये आलेल्या शरणार्थींपैकी ५० हजार जणांना आश्रय देण्याचा निर्णय स्वित्झर्लंडने घेतला आहे. या शरणार्थींना देशातील २५ विविध…

मुस्लिमांनी भरपूर मुले जन्माला घालावीत : तुर्कीचे राष्ट्रपती रेचप ताईत एरदोन

कुटुंब नियोजनात मुस्लिम समाजाने सहभागी होण्याची गरज नाही, मुले ही अल्लाची देण असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी महिलांनी…

मुसलमानेतरांनी इस्लामविषयी बोलू नये ! – मलेशियाच्या मंत्री आझालिना

मुसलमानेतरांनी इस्लामविषयी टिप्पणी करू नये, असे वक्तव्य मलेशियाच्या पंतप्रधानांच्या खात्याच्या मंत्री आझालिना ओथमन यांनी केले आहे. ‘मलेशियासारख्या बहुसांस्कृतिक देशामध्ये ऐक्य सांभाळण्यासाठी संवेदनशीलतेचा आदर केला पाहिजे.

कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी संघटना पंजाबवर हल्ला करण्याच्या तयारीत

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या सहा महिन्यानंतर गुप्तचर विभागाने कॅनडा सरकारला पत्र पाठवून त्यांच्या देशात खलिस्तानी दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा अलर्ट पाठवला आहे.

चीनने पाकिस्तानला कायम साथ दिली असली तरी इस्लामबाबत त्यांचे म्हणणे खपवून घेणार नाही : हाफिज सईद

‘इस्लामचे अनुकरण करू नका त्यापेक्षा मार्क्सवादी विचारसरणीचा अवलंब करा’, असे चीनमधील वरिष्ठ नेतृत्त्वाने देशवासियांना नुकतेच ठणकावून सांगितले होते. यावरूनच हाफिज सईदने चीनला सुनावले आहे.

पत्नीने पतीची आज्ञा पाळली नाही, तर तिला सौम्य मारहाण करण्याची पतीला मुभा !

पाकिस्तानातील कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडीओलॉजी संस्थेने महिलांचे संरक्षण विधेयक सिद्ध केले आहे. त्यानुसार जर पत्नीने पतीची आज्ञा पाळली नाही, तर तिला सौम्य मारहाण करण्याची पतीला…

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने आतंकवाद्यांना देण्यात येणारे समर्थन बंद करावे ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आतंकवाद तेव्हाच थांबू शकतो, जेव्हा त्याला देण्यात येणारे समर्थन थांबले जाईल. मग तो आतंकवाद सरकारद्वारा प्रायोजित असणारा असेल अथवा…

योग, ध्यानधारणेमुळे अल्झायमरचा धोका टाळण्यास मदत

योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य असून त्यामुळे अल्झालयमरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले…

सुदान देशातील आदिवासी करतात गोपूजा !

आफ्रिका खंडातील सुदान देशाचे मुंदारी जातीचे आदिवासी गाय आणि बैल यांच्यावर अतूट प्रेम करतात आणि त्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजतात. गायीची देवाप्रमाणे पूजा करणे…