Menu Close

अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गाने केलेल्या आक्रमणांमुळे इसिसचे आर्थिक कंबरडे मोडले !

मेरिकेने सातत्याने आकाशमार्गे आक्रमण केल्याने आतापर्यंत इसिस या आतंकवादी संघटनेची ८० कोटी डॉलर म्हणजे ५३ अब्ज १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. प्रचंड आर्थिक हानीमुळे…

मालदीवचे १२ नागरिक इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना

मालदीवचे १२ जणांचे एक कुटुंब इसिसमध्ये (आय.ए.आय.एस्.मध्ये) सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना झाल्याचे उघड झाले आहे.

हिंदु आरोपीसमवेत झालेल्या भेदभावाच्या विरोधात लढणार्‍या हिंदु अधिवक्त्यावर कारवाई करण्याची न्यायाधिशाची चेतावणी

बांगलादेश उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपिठाचे न्यायमूर्ती महंमद रुहुल कुद्दस यांनी हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी लढणार्‍या बांगलादेशी मायनॉरेटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांना न्यायालयात चेतावणी देण्याचा प्रकार ११…

भुताच्या आक्रमणानंतर मलेशियातील एक शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद !

उत्तर मलेशियामधील एका शाळेत भुताची सावली दिसल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्या शाळेला अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले. भुताच्या अफवेनंतर संपूर्ण शाळेत भीतीचे वातावरण आहे.

गयाना येथील हिंदु विद्यालयाची धर्माचरण करण्याची शिकवण !

येथील पश्‍चिम किनारपट्टीपर असलेल्या डेमेरारा शहरातील सरस्वती विद्या निकेतन या हिंदु विद्यालयाचे ब्रिद वाक्य आहे – सत्यं वद । धर्मं चर अर्थात खरे बोला, धर्माचरण…

संशोधकांना फास्ट फूड सेवनाचे नवीन गंभीर दुष्परिणाम आढळले !

फास्ट फूडमध्ये आढळणारे फॅलेट हे रसायन साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांना मऊ करण्यासाठी वापरण्यात येते; मात्र त्याच्या सेवनाने आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात.

धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने एका हिंदु युवतीने केली आत्महत्या !

नांदेड येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला…

भारतात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे सांगत अमेरिकेची भारतावर टीका !

भारतात मानवाधिकारांचे तथाकथित उल्लंघन होत असल्याचे सांगत अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

या वर्षी पुन्हा मोठे भूकंप होण्याची शक्यता : ज्योतिषांचा दावा

जेव्हा सर्व ग्रह एका बाजूने आणि चंद्र दुसर्‍या बाजूने होतो, अशा स्थितीत भूकंप होतो. या वर्षी अशा प्रकारचा योग २९ मे आणि १७ सप्टेंबर या…

जपानमध्ये भूकंप : ३२ ठार, १००० जखमी

कुमामोटो आणि आसपासच्या क्षेत्रात भूकंपाचे आणखी हादरे बसत आहेत. विशेष म्हणजे या भागात यापूर्वी कधीही असा शक्तिशाली भूकंप झाला नव्हता.