Menu Close

ब्रुसेल्स फक्त सुरुवात, युरोपमध्ये आणखी हल्ले घडणार : इस्लामिक स्टेट

ब्रुसेल्स हल्ला फक्त सुरुवात आहे. इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सीरिया आणि इराकमधील बॉम्ब हल्ले थांबवणार नाही, असा इशारा या दहशतवादी संघटनेचा निष्‍ठावंत आणि शरिया फॉर बेल्जियम…

जपानमध्ये जलदेवतेच्या रूपात होते देवी सरस्वतीची पूजा !

संगीत आणि विद्येची अधिष्ठात्री मानली जाणारी श्री सरस्वती देवी जपानमध्ये जलदेवतेच्या रूपात पुजली जाते. तसेच अन्य हिंदूंच्या देवतांची पूजा जपानमध्ये कोणत्या स्वरूपात होते यावषयी एक…

ब्रुसेल्सच्या विमानतळावर दहशतवादी हल्ला ; ११ ठार

येथील झावेनतेम विमानतळावर आज (मंगळवार) सकाळी झालेल्या दोन बॉम्ब स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्‍यता आहे, असे…

न्यूयॉर्क – इसिससाठी काम केल्यामुळे जिहादी मुफिद एलफजीहला २२ वर्षांचा कारावास

इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची भरती करण्याच्या आरोपांतर्गत न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मुफिद एलफजीह या ३२ वर्षीय दोषीस तब्बल २२.५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा…

इंग्लंडमध्ये खाद्यपदार्थांसोबत होते गोमूत्राचीही विक्री !

गोमूत्राचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन लंडनच्या दक्षिण आशियायी दुकानांमध्ये खाद्यपदार्थांसोबत गोमूत्राचीही विक्री होत असल्याचे वृत्त बीबीसी या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

३,००० किमी कॉरिडोरच्या संरक्षणासाठी पाकमध्‍ये चिनी लष्‍कर तैनात होणार

पाकिस्तानमध्‍ये चिनी लष्‍कर असणे ही चिंतेची बाब आहे. या पूर्वी भारताने गिलगिट-बाल्टिस्तान भागात चिनी लष्‍कराच्या उपस्थितीवर हरकत नोंदवली होती.

आयएसच्या सेक्स गुलामगिरीत महिलांचा छळ

सेक्स गुलामांची ठराविक दिवसांनी नियमित वैद्यकीय तपासणी केली जात आहे. एखादी महिला चुकून गरोदर राहिली तर आधी गर्भपाताचा पर्याय स्वीकारायचा आणि ते शक्य नसल्यास थेट…

जगभरातील मुस्लिम नागरिकांपैकी २७ टक्के मुस्लिम दहशतवादी : डोनाल्ड ट्रंप

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी मुस्लिम समुदायाबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत जगातील मुस्लिम नागरिकांच्या एक चतुर्थांश नागरिक दहशतवादी असल्याचे…

भारतीय शांती सैनिक लैंगिक अत्याचारांमध्ये सहभागी नाहीत : संयुक्त राष्ट्र संघ

आफ्रिकी देशांत चालू असलेल्या शांतता मोहिमेत काही आफ्रिकी देशांनी शांती सैनिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाने स्पष्ट केले आहे…

कर्करोगाच्या चिकित्सेसाठी अमेरिका आता आयुर्वेद अभ्यासणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संयुक्त नेतृत्वाने दोन्ही देश आयुर्वेदाच्या प्रसारासाठी कार्य करणार आहेत. आयुर्वेदातील उपचारांचा विशेषत: कर्करोगांवरील उपचारांचा सखोल अभ्यास…