इसिस करत असलेल्या सार्वजनिक शिरच्छेद वा बंद पिंजर्यामध्ये पाण्यात बुडवून मारणे यांसारख्या दुष्कृत्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेस स्वतःच्या धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
अमेरिका बी-५२ वॉरप्लेन (युद्धविमान) सीरिया आणि इराकमधून इसिसच्या खातम्यासाठी पाठविणार आहे. आण्विक शस्त्रास्त्र नेण्यास सक्षम बी-५२ एप्रिलमध्ये बी-१ ची जागा घेईल. सीरिया-इराकमध्ये तैनात केले जाणारे…
बांगलादेशमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांमध्ये ६ मार्च या दिवशी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे.
अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच मृत्यूपत्र समोर आले आहे. या मृत्युपत्रानुसार लादेनची २.९ कोटी डॉलर म्हणजे सुमारे १७५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
भारताच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकाने पाकिस्तानला आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले आठ एफ – १६ लढाऊ विमान विकायला मंजुरी दिली.
द्वेषभावनेतून अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात घडलेल्या घटनेत एका अज्ञात नग्न व्यक्तीने शिखांच्या गुरुद्वारात तोडफोड केली. ४४ वर्षीय आरोपीचे नाव जेफ्री सी पिट्टमन असे असून, स्पोकाने येथील…
घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येईल, असे निवेदन नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी धनागधी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले.
येथील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सेन्ट्रल ओकानागन शाळेत १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग शिकवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वर्गाला योग आणि चांगले आरोग्य १२ असे…
जर्मनीत आश्रय घेणार्या मुसलमान विस्थापितांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. सॅक्सोनी प्रांतात एका विस्थापितांच्या छावणीत रूपांतर केलेल्या हॉटेलला आग लागल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी जल्लोष व्यक्त…
बांगलादेशात चालू असलेल्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत २७ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला. या पराभवामुळे संतापलेल्या पाक नागरिकांनी हिंसक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.