Menu Close

दहशतवाद्यांच्या हाती अण्वस्त्रे जाण्याची भीती

संयुक्त राष्ट्रसंघाने आण्विक शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त करत; हा धोका टाळण्याकरता जगभरातील देशांनी त्वरा करत यासंदर्भात एक करार करावा, असे आवाहन केले आहे.

इसिसच्या अमानवीय क्रूरतेमागे असलेली मूळ विचारसरणी नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर पाऊले का उचलली जात नाहीत ?

कुटुंबियांना ठार करून इसिसने यझिदी युवतीला लैंगिक गुलाम बनवले ! लंडन : इसिसच्या (इस्लामिक स्टेटच्या) जिहाद्यांंनी २१ वर्षीय नादिया मुराद या यझिदी युवतीच्या ६ भावांची…

कोलोन (जर्मनी) येथील शेकडो महिलांच्या लैंगिक छळांसाठी मुसलमान देशांतील शरणार्थी उत्तरदायी !

जर्मनीच्या कोलोन शहरात गेल्या ३१ डिसेंबरच्या रात्री शेकडो जर्मन महिलांचा लैंगिक छळ करण्यामागे जर्मनीचा आश्रय घेण्यासाठी आलेल्या शरणार्थींचाच हात आहे, याला आता औपचारिक मान्यता मिळाली…

मुसलमान राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्राला दान देण्यास नकार

जकात आणि उमराच्या रूपाने मुसलमान देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दानधर्म केल्या जातो. जवळजवळ ५ खर्वांहून (५० लाख कोटी) अधिक डॉलर्सचा हा दानधर्म असतो. त्यातील १० टक्के…

हेरगिरीच्या आरोपाखाली भारताच्या हमीदला पाकिस्तानात अटक

पाकिस्तानमधील प्रेयसीसाठी भेटायला गेलेल्या हमीद नेहाल अन्सारी या भारतीय अभियंत्यावर पाक सैन्याच्या न्यायालयाने हेरगिरीचा गुन्हा दाखल केला असून त्याला ३ वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

कारगील युद्ध म्हणजे भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे होते : नवाज शरीफ

भारत-पाकिस्तान एकच आहे, फक्त मध्ये एक सीमा आहे. आपण एकाच भूमीवरील सदस्य आहोत. वाजपेयी साहेबांनीसुद्धा हे मान्य केले आहे. कारगील युद्ध करून पाकिस्तानने भारताच्या पाठीत…

पोप पाॅल ह्यांचे विवाहित महिलेशी असलेले गुप्तसंबंध प्रेमपत्राद्वारे उघड

कॅथाॅलिक ख्रिश्चनांचे दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांचे एका विवाहित महिलेशी जवळपास ३० वर्षांहून जास्त काळापर्यंत गुप्त संबंध होते.

कानो (नायजेरिया) : बोको हरामच्या हल्ल्यात ३० जण ठार

उत्तर नायजेरियातील दोन गावांत बोको हरामच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाले. त्या भागातील सतर्कता समितीच्या सदस्यांनी ही माहिती दिली.

भारतीय चित्रपट नीरजावर पाकिस्तानात बंदी !

कराची येथील विमानतळावर वर्ष १९८६ मध्ये पॅन-अ‍ॅम विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्यामधील वास्तव प्रसंगांवर आधारित नीरजा या भारतीय चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिका पाकिस्तानला विकणार ७०० दशलक्ष डॉलर्सची फायटर जेट, भारताने व्यक्त केली नाराजी

ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७०० दशलक्ष डॉलर्स किमतीची ८ एफ- १६ ही फायटर विमानं विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे ओबामा प्रशासनाने अमेरिकी काँग्रेसला कळवले आहे.