भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये.
तुर्कस्तान प्रशासनाने देशभर घातलेल्या छाप्यांमध्ये इस्लामिक स्टेट च्या ६८ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात या हल्ल्याचा मास्टरमाईंड मौलाना मसूद अजहरला पाकिस्तानच्या बहावलपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत १२ संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.
अमेरिकेतील फॉर्च्यून मासिकाच्या मुखपृष्ठावर अॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजस यांचे विष्णूच्या अवतारातील छायाचित्र छापल्याने एकच वादंग सुरु आहे.
नमाजपठणासाठी देण्यात येत असलेली वेळेची मुभा काढून घेतल्याच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर गेलेल्या १९० मुसलमान कर्मचार्यांना फोर्ट मॉर्गन (अमेरिका) येथील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या…
‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या धोरणांमुळेच इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला,’ असा आरोप उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प…
सुन्नीबहुल सौदी अरबमध्ये नुकतीच फाशी देण्यात आलेल्या ४७ जणांमध्ये अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील शिया धर्मगुरु शेख निम्र अल् निमर हेही असल्याने तेहरान या इराणच्या राजधानीच्या…
आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना प्रखर राष्ट्रवादी असलेल्या इस्रायल देशाला सर्वाधिक घाबरते, असा निष्कर्ष युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांनी काढला आहे.
अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथे अटक करण्यात आलेल्या अब्दुल रेहमान या आतंकवाद्याला पाकमध्ये परत पाठवण्यात आले. भारतीय सैन्यदलाने मानवतेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल…
२५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव १४ आणि १५ जानेवारी या दिवशी…