अमेरिकेतील ओरेगन राज्यात ३ सहस्र ७५० वर्ग कि.मी. क्षेत्रात वणवा पेटल्याने तिकडच्या जंगलातील सहस्रो प्राणीही होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत. प्रचंड हानी झाल्याने राज्यातील अग्नीशमन दलाचे…
तालिबान जर एकही संधी गमवायला सिद्ध नाही, तर भारतसुद्धा या दिशेने विचार का करत नाही ? बामियानामधील बुद्धमूर्तींच्या विध्वसांच्या अपमानाचे सूत्र बनवून भारताला कठोर पावले…
पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी पाकच्या सिंध प्रांतातील अहसान-उल्-तालीम या मदरशाने कराची शहरातील एका सामूहिक धर्मांतराच्या कार्यक्रमात १७१ हिंदूंचे धर्मांतर केले, अशी माहिती दिली.
ब्राह्मणबेरियातील मुचीपारा गावात धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर केलेल्या आक्रमणात महिला आणि किशोरवयीन मुले यांसह ७ जण घायाळ झाले.
नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी नेपाळमधील ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षा’ नेते तथा नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी १९ सप्टेंबर…
पाकमधील सत्तधारी पक्ष ‘तहरीक-ए-इंसाफ’च्या कार्यकर्त्या शंदाना गुलजार यांनी पाक सरकारकडे देशात होणार्या बलात्काराच्या मूळ कारणांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘देशातील…
चीन त्याचे आसुरी विस्तारवादी धोरण दामटत असून त्याने आता छोट्याशा मालदीवभोवती स्वतःच्या कर्जाच्या विळख्यात अडकवले आहे. मालदीववर चीनचे ३.१ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. मालदीवची संपूर्ण…
गेल्या ३ दशकांत काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडलेल्यांपैकी एकालाही शिक्षा झालेली नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
नेपाळने भारताच्या उत्तरराखंड राज्यातील डेहरादून आणि नैनीताल हेही त्यांचेच भाग असल्याचा दावा केला.चीनच्या तालावर नाचणार्या नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला वेळीच धडा शिकवावा.
सद्यःस्थितीत शत्रूराष्ट्रांना करार करायला लावून इस्रायलने ‘झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए’, हे एकप्रकारे पुन्हा एकदा सिद्ध केले. राष्ट्रहितासाठी कुठल्याही टोकाला जाणार्या इस्रायलकडून भारतालाही बरेच काही…