Menu Close

चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांच्या मशिदी पाडून तेथे शौचालयांची निर्मिती

चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांच्या मशिदी पाडून तेथे शौचालय आणि मद्याची दुकाने उभारण्यात आल्याची माहिती ‘रेडियो फ्री एशिया’ने दिली.आतापर्यंत शिनजियांग प्रांतातील ७० टक्के मशिदी पाडण्यात…

रोहिंग्यांना आतंकवादी बनवण्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना म्यानमारमध्ये प्रशिक्षण

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आता म्यानमारमध्येही आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत आहे, अशी माहिती समोर आली आहे. याद्वारे पाकला भारताच्या पूर्व सीमेवर आतंकवादी कारवाया करून भारताला याविरोधात…

नेपाळच्या भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याची घटना उघड करणार्‍या नेपाळी पत्रकाराचा रहस्यमयरित्या मृत्यू

नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बलराम बनिया यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला आहे. ते येथील ‘कांतीपूर डेली’ नावाच्या दैनिकाचे साहाय्यक संपादक होते. १० ऑगस्ट या दिवशी ते…

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या प्रयत्नांमुळे अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने कोतवाली पोलिसांच्या साहाय्याने चितगाव महानगरमधील गरीब अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका केली. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे…

रशियाच्या सरकारकडून कोरोनाविरोधातील लसीला मान्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोरोना विषाणूविरोधी लसीला मान्यता दिली आहे. यामुळे लसीला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. ‘माझ्या २ मुलींनाही…

उदयोन्मुख खलिफाचा भारतद्वेष !

काश्मीरच्या सूत्रावरून तुर्कस्तानच्या विश्‍वविद्यालयांमध्ये भारतविरोधी प्रचार चालू असल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तान म्हटले की, आपल्याला आठवतात, ते घोरी, गझनवी, कुतुबुद्दीन ऐबक इत्यादी इस्लामी आक्रमक.

लाहोर उच्च न्यायालयाकडून धर्मांधाने अपहरण केलेल्या ख्रिस्ती मुलीला मुसलमानासमवेत रहाण्याचा आदेश

पाकिस्तानमधील उच्च न्यायालयेही धर्मांध आहेत, हे यातून स्पष्ट होते. अशा पाकमध्ये अल्पसंख्यांकांना कधीतरी न्याय मिळेल का ?

डॉ. झाकीर नाईक याला कोणताही देश स्वीकारत नाही ! – मलेशियाचे पंतप्रधान

‘वादग्रस्त उपदेशक डॉ. झाकीर नाईक यांना मलेशियातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र कोणताही देश त्यांना स्वीकारण्यास सिद्ध नाही, असे विधान मलेशियाचे माजी पंतप्रधान…

चीनकडून देहलीपर्यंत मारा करू शकणार्‍या अण्वस्त्रावाहू क्षेपणास्त्राची चाचणी

चीनने ‘डीएफ्-२६’ आणि ‘डीएफ्-१६’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्रे देहलीपर्यंत मारा करू शकतात. ‘डीएफ्-२६’ हे क्षेपणास्त्र ४ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

गरीबी आणि अत्‍याचार यांनी त्रस्‍त होऊन पाकमधील हिंदू स्‍वीकारत आहेत इस्‍लाम

भारतात अल्‍पसंख्‍यांवरील कथित अत्‍याचारांच्‍या बाबतीत सजग रहाणारी जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या नरकयातनांविषयी चकार शब्‍दही काढत नाही, हे लक्षात घ्‍या ! अशा दुटप्‍पी संघटनांना…