Menu Close

चीनकडून देहलीपर्यंत मारा करू शकणार्‍या अण्वस्त्रावाहू क्षेपणास्त्राची चाचणी

चीनने ‘डीएफ्-२६’ आणि ‘डीएफ्-१६’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्रे देहलीपर्यंत मारा करू शकतात. ‘डीएफ्-२६’ हे क्षेपणास्त्र ४ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

गरीबी आणि अत्‍याचार यांनी त्रस्‍त होऊन पाकमधील हिंदू स्‍वीकारत आहेत इस्‍लाम

भारतात अल्‍पसंख्‍यांवरील कथित अत्‍याचारांच्‍या बाबतीत सजग रहाणारी जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या नरकयातनांविषयी चकार शब्‍दही काढत नाही, हे लक्षात घ्‍या ! अशा दुटप्‍पी संघटनांना…

आमच्‍या अंतर्गत विषयांत हस्‍तक्षेप करू नका : संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत भारताने चीनला फटकारले

भारताने केवळ फटकारून थांबू नये, तर तैवान आणि हाँगकाँग यांच्‍या विरोधातील चीनच्‍या कारवाया आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर मांडून त्‍याला जशासतसे उत्तर द्यावे !

राममंदिराचे भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक : पाकमधील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

जगभरातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रभु श्रीराम हे आमचे आदर्श आहेत.जय श्रीराम !’, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पाकिस्‍तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी राममंदिराच्‍या भूमीपूजनानंतर…

चीनने लडाखजवळील वायूदलाच्या तळावर तैनात केली अण्वस्त्रांचा मारा करू शकणारी लढाऊ विमाने

चीनने लडाखजवळील त्याच्या सीमेवरील काशगर येथील वायूदलाच्या तळावर अण्वस्त्रांचा मारा करता येणारी ‘एच्-६’ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ‘एच्-६ बॉम्बर’ विमाने शस्त्रसज्ज आहेत.

पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून मागे हटण्यास चीनचा नकार

लडाखच्या पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून माघार घेण्यास चीनच्या सैन्याने नकार दिला आहे. त्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यासही प्रारंभ…

बकरी ईदच्या दिवशी पाकमध्ये अज्ञातांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या

पाकमधील अल्पसंख्य हिंदूंची हत्यासत्रे चालू असूनही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे, केंद्र सरकार आदी कुणीच आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या ! पाकसह जगभरातील…

हिंदूंना न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’ येथे तात्पुरते भगवान श्रीरामाचे चित्र लावू देण्यास अमेरिकेतील डाव्यांचा तीव्र विरोध

कुठल्याही देशातील डावे हे नेहमी चांगल्या कामात, विशेषतः हिंदूंच्या संदर्भात केवळ विघ्न आणण्याचेच काम करतात. हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या अशा हिंदुद्वेष्ट्यांविरुद्ध त्या-त्या ठिकाणच्या हिंदूंनी…

चीनसह विदेशांतून रंगीत दूरचित्रवाणी संच आयात करण्यावर बंदी

भारत सरकारने चीनसारख्या देशांकडून रंगीत दूरचित्रवाणी संच आयात करण्यावर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि अनावश्यक उत्पादनांची आयात न्यून करणे, या उद्देशाने हे पाऊल…

ईशनिंदेचा आरोप असणार्‍या नागरिकाची पाकमध्ये भर न्यायालयात गोळ्या झाडून हत्या

पाकच्या पेशावर शहरामधील एका न्यायालयात ईशनिंदेच्या प्रकरणी आरोपी नागरिकावर चाललेल्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गोळ्या झाडणार्‍या…