फ्रान्सहून भारतात येणारी राफेल ही ५ लढाऊ विमाने रात्री मुक्कामासाठी थांबलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणणे ३ क्षेपणास्त्र डागली.
चीनने नेपाळमधील ल्हासा ते काठमांडूपर्यंत रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. या प्रकल्पाचा व्यय ३० कोटी डॉलर्स इतका आहे. हा रेल्वेप्रकल्प भारत-नेपाळ सीमेजवळील लुंबिनीलाही जोडला…
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, समाजवादी, प्रसारमाध्यमे, धर्मांध आता याविषयी चकार शब्द न काढता बिळात जाऊन बसतील, याची निश्चिती बाळगा !
अशांना शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! याविषयी पुरोगामी, प्रसारमाध्यमे, धर्मांध, मानवाधिकार आयोग एका शब्दाने बोलत नाहीत, हे लक्षात…
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी चीनसमवेत यावे, असे आवाहन चीनने केले आहे. याशिवाय नेपाळ आणि अफगाणिस्तान यांनी पाकसारखे बनावे, असेही आवाहन…
भारताने चिनी ‘अॅप्स’वर घातलेल्या बंदीचा भारतातील चीनच्या दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे. ‘भारताने त्यांची चूक सुधारावी’, असा फुकाचा सल्लाही दूतावासाच्या एका अधिकार्याने दिला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा २९ वर्षीय मुलगा यायर याने टि्वटरद्वारे श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र प्रसारित करून देवीचा अवमान केला. भारतीय नागरिकांनी हे चित्र हटवण्याची…
रशियाने चीनला देण्यात येणार्या ‘एस् ४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे वितरण करणे रोखले आहे, असे वृत्त रशियाची वृत्तसंस्था ‘यूएवायर’ने दिले आहे; मात्र याचे वितरण नंतर कधी…
स्वतःच्या मनाप्रमाणे न झाल्यास धर्मांध किती क्रूर आणि अमानवीपणे वागतात, हे यावरून लक्षात येते !
‘झाकीर नाईक हा धार्मिक आधारावर समाजात भेदभाव आणि तेढ निर्माण करत आहे’, असे आता पुरो(अधो)गामी, धर्मांध, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, पाकची वकिली करणारी बॉलिवूड टोळी, तसेच ओवैसी,…