भारतातील मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, तसेच अल्पसंख्यांक यांच्याविषयी जरा कुठेही काही घडले, तर त्याविषयी अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक आयोग आगपाखड करतो. पाकिस्तानमधील हिंदु मंदिरे आणि हिंदू…
पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना चालू आहेत. येथील मिटियारी हाला भागात मोहन बागरी नावाच्या हिंदु तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला.
महापुरामुळे चीन चे ‘थ्री गॉर्जेस’ धरण फुटण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त समोर आले होते. त्या वेळी चीनने ती अफवा असल्याचे म्हटले होते. आता चीनमधीलच काही पर्यावरणवादी…
हिंदूबहुल भारतातील अल्पसंख्यांवरील कथित अत्याराचारांच्या प्रकरणाची तात्काळ नोंद घेणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने अमानवी अत्याचार होत असतांना त्याची नोंद कधीही घेत नाही,…
चीनने पाकमध्ये बांधलेल्या ग्वादर बंदराला शह देण्यासाठी आवश्यक असणारे चाबहार बंदर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतांना हा प्रकल्प हातातून जाऊ देणे सरकारकडून अपेक्षित नाही !
इस्लामाबाद येथील सैदपूर या गावातील मर्गल्लाह पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्चा करण्यावर बंदी आहे. या मंदिरात हिंदु भाविक दर्शनासाठी लांबून येतात; परंतु…
कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे शक्य नाही. सध्याच्या स्थितीत कोरोना विषाणूचा प्रभाव न्यून होईल, असे वाटत नाही, असे विधान जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख…
पिरोजपूर (बांगलादेश) येथील दिघिरजन गावामध्ये २०० वर्षे प्राचीन असलेल्या शिवमंदिराजवळील बांबूच्या कुंपणाची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. हे वैयक्तिक भूमीवर बांधलेले मंदिर आहे.
चीनकडून अनेकदा आक्रमक कारवाया करण्यात आल्या; परंतु भारतानेही त्यांना सर्वोत्तम उत्तर दिले, असे कौतुकोद्गार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी काढले.
गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये राजकीय धुमशान चालू आहे. नेपाळचे सध्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे सरकार वाचवण्यासाठी चीनने मैदानात उघडपणे उडी घेतली आहे.