Menu Close

मारियुपोल (युक्रेन) येथे अन्न-पाण्यासाठी नागरिकांकडून एकमेकांवर होत आहेत आक्रमणे !

मारियुपोलमधल्या एका रुग्णालयावर केलेल्या आक्रमणात ६ वर्षांच्या मुलीसह ३ जण ठार झाले आहेत. या शहराला वेढा घालण्यात आल्याने अन्न, पाणी आणि वीज यांच्याविना नागरिकांना दिवस…

४ अटी मान्य केल्या, तर युद्ध लगेच थांबवू !

युक्रेन आणि रशिया यांच्यात ७ मार्च या दिवशी बेलारूस येथे तिसर्‍या टप्प्याची चर्चा झाली. यामध्ये ‘युक्रेनने जर आमच्या ४ अटी मान्य केल्या, तर आम्ही युद्ध…

रशियाकडून युक्रेनमधील २ शहरांत युद्धविरामाची घोषणा !

रशियाने युद्धाच्या १०व्या दिवशी युक्रेनमधील मारियुपोल आणि वोलनोवाखा या २ शहरांमध्ये युद्धविराम करण्याची घोषणा केली आहे. रशियाने नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावे, यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून…

युक्रेनचा आकाशमार्ग ‘निषिद्ध क्षेत्र’ (नो फ्लाय झोन) घोषित करण्यास ‘नाटो’चा नकार !

 युक्रेनचा आकाशमार्ग ‘निषिद्ध क्षेत्र’ (नो फ्लाय झोन) घोषित करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने नकार दिला आहे. यावरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक…

कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्याची भारताला संधी द्यावी ! – इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे पाकिस्तान सरकारला निर्देश

जाधव यांच्या शिक्षेचे पुनरावलोकन सुनिश्‍चित करण्याचे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दिले होते.

रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – निवृत्त मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना

रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच भारताच्या बाजूने भूमिका मांडली आहे. संकटकाळात भारताला साहाय्य केले आहे. अगदी काश्मीर सीमावाद, कलम 370 यांविषयीही भारताचे समर्थन केले आहे. भारताला…

भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्ध सामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला हवा ! – नि. ब्रिगेडियर हेमंत महाजन

तैवाननंतर चीनचे पुढील लक्ष्य भारत असू शकतो. रशिया हा चीनचा सर्वांत मोठा मित्र असल्यामुळे भारतालाही पुढील काळात कोणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल.

भारतीय ज्योतिषाने वर्तवलेल्या भविष्यानुसार रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला २४ फेब्रुवारीला प्रारंभ

भविष्य ज्योतिषी पंडित संजीवकुमार श्रीवास्तव यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी ट्वीट करून वर्तवले होते. त्यांनी केलेल्या भाकितानुसार २३ फेब्रुवारीच्या रात्री आणि २४ फेब्रुवारीच्या पहाटे या…

कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या समर्थकांकडून सरसकट सर्व स्वस्तिकांवर बंदी घालणारे विधेयक सादर

आंदोलनाच्या काळात काही जणांकडून नाझीच्या स्वस्तिक चिन्ह असलेल्या झेंड्याचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कॅनडा सरकारने सरसकट सर्व स्वस्तिकांवर बंदी घालण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले…

भारताकडून इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या संघटनेला प्रत्युत्तर !

ओ.आय.सी. या इस्लामी देशांच्या संघटनेने भारताने कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून ‘मुसलमानांना आणि महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी केली आहे.